प्रचंड वादग्रस्त गाणं, तरीही प्रत्येकजण या गाण्याचा चाहता, ऐकू येताच लोक दिवसभर गुणगुणतात – Marathi News | 56 year old song accused of destroying the youth rd burman composed
मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्यावर मोठा वाद निर्माण झाला होता. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन देव आनंद यांनी केले होते. त्या काळात भारतीय उपखंडात वाढत असलेल्या ‘हिप्पी मूव्हमेंट’वर भाष्य करण्यासाठी हा चित्रपट तयार करण्यात आला होता. Source link