Dia Mirza : तुम्ही 5 वर्षाच्या मुलाला धमकावता..विषय वाढला, बॉलिवूडमधून फक्त रिचा चड्ढा दिया मिर्झाच्या पाठिशी खंबीरपणे उभी – Marathi News | From Bollywood richa chadha defends dia mirza amid trolling over son scolding coconut water seller over plastic use


या सगळ्या वादात आता बॉलिवूडमधून अभिनेत्री रिचा चड्ढा तिच्यामागे उभी राहिली आहे. “या संतापामधून सेलिब्रिटी जेव्हा सामाजिक मुद्यांवर बोलतात, तेव्हा त्यांना कसं ट्रोल केलं जातं, हे दिसून येतय. आम्ही कलाकारांनी का गप्प बसायचं?” अनेक कलाकार त्यांची मत मांडणं का टाळतात? ते यातून दिसून येत असल्याचं रिचाने सांगितलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *