एका रात्रीत या सीरिजचं बदललं नशीब, बनली नंबर-1, पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी

3 जुलैपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली 'प्रीतम अँड पेड्रो' ही वेब सीरिज सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सायबर गुन्हे, इंटरनेटचे वाढते जाळे आणि बदलत्या पोलिस यंत्रणेच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा शेवटपर्यंत उत्सुकता कायम ठेवते. जुन्या पद्धतीच्या पोलिस तपास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांतील फरकही सीरिजमध्ये प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. त्यामुळे ही केवळ सस्पेन्स थ्रिलर…

Read More

सट्टा लावला अन् एका रात्रीत नशीब बदललं! त्या गीतकाराच्या आयुष्यात त्या दिवशी काय घडलं? – Marathi News | How Rajendra Krishan Became a Millionaire Lyricist The 24 Crore Jackpot Story

हिंदी सिनेमांमध्ये गीतकारांचं अनन्यसाधारण महत्त्व राहिलें आहे. 40-50 च्या दशकात पैसा नसायचा पण गीतकारांना प्रचंड मान असायचा. त्याकाळातील सर्वच गाणी हिट आणि सदाबहार आहेत. आजही ही गाणी गायली जातात. पिढ्या आल्या आणि गेल्या, पण या गाण्यांचा गोडवा तसूभरही कमी झालेला नाही. आनंद बक्शी, मजरूह सुल्तानपुरी, साहिर लुधियानवी आदी एकापेक्षा एक गीतकारांनी तो काळ समृद्ध केला…

Read More

OTT Crime Thriler: OTT वर 2 तास 43 मिनिटांच्या क्राईम थ्रिलरचा धुमाकुळ; सत्ता अन् भीतीच्या आड लपलेला हादरवून टाकणारा थरार 

Crime Thriller on OTT: दर आठवड्यात ओटीटीवर धमाकेदार ॲक्शन, क्राईम सस्पेन्स चित्रपट व वेब सिरीज आणि चित्रपट येत असतात. हे चित्रपट सध्या प्रचंड पाहिले जात आहेत. अशाच एका सस्पेन्स क्राईम थ्रिलरची OTT वर चर्चा रंगलीय.  रहस्य, वेदना, भीती आणि न्यायासाठीच्या जीवघेण्या संघर्षावर असलेला एक सस्पेन्स थ्रिलर सध्या ओटीटीवर प्रदर्शित झालाय. जवळपास 2 तास 43 मिनिटांच्या…

Read More

मुंबईवालो जरा संभलके ! पावसामुळे अभिनेता जॅकी श्रॉफ याने शेअर केली पोस्ट म्हणाला… – Marathi News | Mumbai residents, take heed! Actor Jackie Shroff shared a post and said

मुंबई आणि उपनगरांना पावसाने गेली दोन ते तीन दिवस अक्षरश: झोडपल्याने मुंबईची तुंबई झाली आहे. शनिवारी आणि रविवारी देखील असाच पाऊस कोकण रिजनमध्ये होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फारच महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असा सल्ला दिला आहे. मुंबई, पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील शाळांना शनिवारी सुटी जाहीर करण्यात…

Read More

Welcome to the Jungle: ‘वेलकम टू द जंगल’ ची दुसऱ्या आठवड्यात दमदार एन्ट्री; 8व्या दिवशी किती कोटी कमावले? 100 कोटींकडे झेप

Welcome to the Jungle Box Office Collection: अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome to the jungle) या सिनेमानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून धुमाकूळ घातला. हा सिनेमा 26 जून (26 June) रोजी सिनेमागृहांमध्ये (Box Office Collection) रिलीज करण्यात आला होता. रिलीज होण्याच्या पहिल्या दिवसापासून या चित्रपटाच्या कमाईत धडाकेबाज वाढ झाली आहे.  मिडिया रिपोर्ट्सनुसार,…

Read More

ईठा रिलीज होणार की नाही? प्रचंड वादानंतर आता विठाबाईंचाच नातू आला समोर, म्हणाला, श्रद्धा कपूर… मोठी अपडेट काय? – Marathi News | Vitabai Narayangaonkars Grandson Backs Eetha Film Amidst Title Controversy

प्रदर्शित होण्यापूर्वीच ईठा हा सिनेमा वादात अडकला आहे. या सिनेमातील कंटेट, गाणी किंवा एखाद्या प्रसंगावरून हा सिनेमा वादात अडकलेला नाहीये. तर या सिनेमाच्या शीर्षकावरून हा सिनेमा वादात अडकला आहे. या सिनेमाला ईठा हे नाव देऊन तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा अपमान करण्यात आलाचा दावा आक्षेप घेणाऱ्यांनी केला आहे. तसेच या सिनेमाचं नाव बदलण्याची जोरदार मागणी करण्यात…

Read More

Urvashi Dholakia Son Kshitij Dholakia: प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या मुलाला पावसाचा फटका; गाडीवर थेट झाड कोसळलं, चारचाकीचा झाला चेंदामेंदा, VIDEO

Urvashi Dholakia Son Kshitij Dholakia Car Accident: मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाची बॅटिंग (Kshitij Dholakia) सुरुये. अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. पावसाचा फटका सर्वांना बसतो.  याला सेलिब्रिटी अपवाद ठरले नाहीत. बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्याही बंगल्या बाहेर पाणी साचलं. ‘कसौटी जिंदगी  की’ या मालिकेतील  अभिनेत्री उर्वशी ढौलकिया (Urvashi Dholakia) हिचा मुलगा क्षितिज ढोलकिया…

Read More

90 मधील सर्वात सुंदर अभिनेत्री, एका गाण्यामुळे रातोरात झाली स्टार, पण प्रेमामुळे करिअर झाले उद्ध्वस्त

1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटातील 'परदेसी परदेसी जाना नहीं' हे गाणे प्रचंड गाजले. या गाण्यात झळकलेली अभिनेत्री प्रतिभा सिन्हा हिने आपल्या अभिनय आणि नृत्यामुळे प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. दिग्गज अभिनेत्री माला सिन्हा यांची मुलगी असलेल्या प्रतिभाने आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. 1992 मध्ये तिने पहिल्या चित्रपटातून पदार्पण केले….

Read More

Aamir Khan And Gauri Wedding Home: सजलं हो सजलं! आमिर खानच्या घरात लग्नाची लगबग सुरू; पाहुण्यांसाठी खास तयारी, Inside PHOTOS पाहा

Aamir Khan And Gauri Wedding Home: सजलं हो सजलं! आमिर खानच्या घरात लग्नाची लगबग सुरू; पाहुण्यांसाठी खास तयारी, Inside PHOTOS पाहा Source link

Read More

गाणं पाहिजे तर असं, ऐकताच गुणगुणतात लोक तर काहीजण धरतात ठेका, 32 वर्षांपासून सुपरहिट, मुलीवर नाही तर दारूच्या बाटलीवर होतं आधारित – Marathi News | Akshay Kumar and Raveena Tandon song tu cheez badi hai mast

गीतकार आनंद बक्षी यांनी जेव्हा या गाण्याचे बोल राजीव राय यांना ऐकवले, तेव्हा त्यांनी ते चीप असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यावर आनंद बक्षी यांनी स्पष्ट केले की, हे गाणं कोणत्याही मुलीवर लिहिलेले नसून ते दारूच्या बाटलीवर आधारित आहे. ही बाब समजल्यानंतर राजीव राय यांनी अखेर हे गाणे चित्रपटात ठेवण्याचा निर्णय घेतला. Source link

Read More