Tharala Tar Mag Marathi Serial Track: ‘ठरलं तर मग’मध्ये सायलीला मिळाली खरी ओळख; मालिकेत मोठं अनपेक्षित वळण, पुढे काय घडणार?
Tharala Tar Mag Marathi Serial Track: काही क्षण हे केवळ कथानकाला वळण देणारे नसतात, तर ते प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून जातात. ‘ठरलं तर मग’मध्येही (Tharala Tar Mag) असा एक अविस्मरणीय क्षण आता साकार होणार आहे. गेली साडेतीन वर्ष ज्या सत्याची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते, ते अखेर समोर येणार आहे. सायली हीच तन्वी असल्याचं…