दीपिका कक्कड पुन्हा हॉस्पिटलमध्ये, पती शोएब यांनी दिले हेल्थ अपडेट, सांगितले की… – Marathi News | Dipika Kakar back in hospital; husband Shoaib shares health update, reveals that…

अभिनेत्री दीपिका कक्कर ( Dipika Kakar )  हिने तिला स्टेज – २ चा लिव्हर कॅन्सर असल्याचे गेल्यावर्षी मे महिन्यात सांगितले होते. तेव्हापासून ती आणि तिचा पती शोएब इब्राहिम संकटातून जात आहेत. जून २०२६ या कपलने जाहीर केले होते की लिव्हरमध्ये दोन नवीन गाठी आढळल्यानंतर दीपिका हीचे इम्युनोथेरपी सेशन सुरु केले होते. आपल्या ताज्या व्हिडीओ संभाषणात…

Read More

Aamir Khan and Gauri Spratt: आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO

Aamir Khan and Gauri Spratt: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याने वयाच्या 61 व्या वर्षी तिसरं लग्न करुन बी- टाऊनसह त्याच्या चाहत्यांना धक्का दिला. 5 जुलै रोजी त्याने आपल्या लेडी लव्हसोबत (Gauri Spratt) खासगी सोहळ्यात लग्न केले. सध्या त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दोघेही लग्नात एकत्र खूप सुंदर दिसत होते….

Read More

20 वर्ष मोठ्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी आशा भोसलेंनी घर सोडलं तेव्हा…, अनेक वर्षांनंतर उषा मंगेशकरांनी सांगितला ‘त्या’ भेटीचा किस्सा – Marathi News | Usha mangeshkar breaks silence on asha bhosale left home and family to get married with Ganpatrao Bhosle

भारताच्या लोकप्रिय गायिका आशा भोसले आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या असंख्य आठवणी चाहत्यांच्या मनात कायम आहेत, आशा भोसले यांनी फक्त गाण्यांना त्यांच्या आवज दिला नाही तर, गाण्यांच्या माध्यमातून अनेकांनी जगण्याची प्रेरणा दिली आणि 12 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या निधनाला 2 महिने झाले असताना, त्यांची बहीण उषा मंगेशकर यांनी आशा ताईंबद्दल एक…

Read More

Huma Kureshi On Bold Scene: आलिया भट्टच्या ‘अल्फा’ ला टक्कर; न्यूड सीनचा विषय निघताच बॉलिवूड अभिनेत्रीचा स्पष्ट नकार; कारण देत म्हणली ..

Huma Kureshi: अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या तिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘बेबी डू डाई डू’ आणि यशच्या बहुचर्चित ‘टॉक्सिक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा महिलाप्रधान ॲक्शनपट ‘बेबी डू डाई डू’ अलीकडेच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालाय. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची टक्कर आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ अभिनीत ‘अल्फा’शी होतेय. या स्पर्धेवर दिलेली तिची प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. सध्या…

Read More

कैद्यांसाठी लिहिलं गाणं, पण बनलं शाळेतील प्रार्थना गीत, इतकं सुंदर की पुन्हा-पुन्हा ऐकू वाटतं

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गीतकार भरत व्यास यांनी लिहिलेले 'ऐ मालिक तेरे बंदे हम' हे गीत आजही देशभरातील अनेक शाळांमध्ये प्रार्थना म्हणून गायले जाते. मात्र, हे गीत शाळा किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी नाही तर 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दो आंखें बारह हाथ' या चित्रपटासाठी लिहिण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका ज्येष्ठ अभिनेते व्ही. शांताराम…

Read More

Shraddha Kapoors Eetha: ‘ईठा’बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार ‘ही’ भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम

Bhojpuri star Akshara Singh in Eetha: श्रद्धा कपूरचा (Shraddha kapoor) ‘ईठा’ (Eetha) हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय आहे. ‘ईठा’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आणि अनेकांनी हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली. ‘ईठा’ या सिनेमातून श्रद्धा कपूरचा (Entertainment) जबरदस्त आणि कधी न पाहिलेला अवतार पाहायला मिळाला. सध्या या सिनेमातील अनेक गोष्टी रिव्हिल होत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘ईठा’…

Read More

Aamir Khan : आमिर खानने हे काय केलं? लग्नात घातले बायकांसारखे चैन? नेमकं सत्य काय? – Marathi News | Actor aamir khan marry with gauri spratt wore Anklet in his feet know what was that

विशेष म्हणजे आमिर खान अनवाणी पायाने फिरत असतानाच त्याच्या पायात एक विशेष दागिना होता. हा दागिना नेमका काय होता, असे ही विचारले जात आहे. दरम्यान, त्याच्या पायात असलेला हा दागिना एका प्रकारचा चैन होता असे म्हटले जात आहे. Source link

Read More

आमिर खानची पहिली बायको तारुण्यात दिसायची प्रचंड सुंदर, ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ झालेला फिदा, फोटो पाहून म्हणाल…

आमिर खान याचं पहिलं लग्न रीना दत्ता हिच्यासोबत झालं होतं. आमिरसोबत लग्न रीनाच्या कुटुंबियांना मान्य नव्हतं. म्हणून दोघांनी गुपचूप लग्न करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल खुद्द आमिर याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. स्पेशल मॅरिड एक्ट अंतर्गत दोघांनी लग्न केलं. आमिर याने असं देखील सांगितलं होतं की, 21 वर्षांनंतर 1986 मध्ये अभिनेत्याने 18 एप्रिल रोजी रीना दत्ता…

Read More

Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link: पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला

Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link: मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक (Missing Link)  प्रकल्पाची अवस्था ही पहिल्याच दमदार पावसात उघड झाली.  राज्यात सध्या संततधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका बहुचर्चित मिसिंग लिंकलाही बसला.  काही महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या मिसिंग लिंकवर (Mumbai-Pune Expressway) खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळालं. खड्ड्यांचे फोटो समोर आले होते.  दरम्यान, सोमवारी पहाटे…

Read More

Khashaba : नागराज मंजुळेंचा ‘खाशाबा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; 19 पुरावे न्यायालयात दाखल – Marathi News | Nagraj Manjule film Khashaba copyright dispute in court writer Sanjay Dudhane alleges film is based on his book Olympicveer Khashaba Jadhav

नागराज मंजुळे यांच्या ‘खाशाबा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या टीझरमधील पाच दृश्ये ही लेखक संजय दुधाणे यांच्या पुस्तकातील असल्याचा दावा केला जात आहे. हा वाद कोर्टात पोहोचला असून पुणे दिवाणी न्यायालयाने चित्रपटावरील कॉपीराइट वादाची सुनावणी 10 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. लेखक संजय दुधाणे यांनी आरोप केला आहे की त्यांच्या…

Read More