Zubair khan on Bigg boss 11: ‘मी पंख्याला लटकून…’; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, ‘या’ कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
Zubair khan on Bigg boss: 2017 साली बिग बॉसचा 11 (Bigg Boss Season 11) वा सिझन प्रचंड चर्चेत आला होता. जुबैर खान (Zubair khan) हा या रिअॅलिटी शोचा भाग होता. त्यानं आपण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood ibrahim) नातेवाईक असल्याचं सांगितलं होतं. तसेच हसीना पारकरचा जावई असल्याचा दावा केला होता. जुबैरने केलेले विधान हे चर्चेचा…