Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ सिनेमासाठी रितेश देशमुखचा थेट CM फडणवीसांना फोन; अडचण सांगताच एका रात्रीत केली मदत

Riteish Deshmukh Raja Shivaji Movie Story: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या शौर्य गाथेवर आधारीत ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. 1 मे रोजी रिलीज झालेल्या ऐतिहासिक सिनेमात तगड्या स्टारकास्टची मांदियाळी पाहायला मिळाली. अवघ्या काही दिवसात या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखनं (Riteish…

Read More

माझ्यावरही बंदी घातली होती; रणवीर सिंहच्या वादावर प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा – Marathi News | Amid the controversy surrounding Ranveer Singh and FWICE actor Chunky Pandey recalled

बॉलिवूडच अभिनेता रणवीर सिंह सध्या एका नव्या वादात सापडला आहे. अलीकडेच ‘डॉन ३’ (Don 3) चित्रपटातून रणवीर सिंह बाहेर पडल्यानंतर, अभिनेता आणि निर्माता फरहान अख्तर याने FWICE (फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज) शी संपर्क साधला. त्यानंतर FWICE ने रणवीर सिंह विरोधात ‘नॉन-कोऑपरेशन’ (असहकार) आदेश जारी केला. या घटनेनंतर चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा सुरू झाली असून,…

Read More

Yo Yo Honey Singh On Bad Phase Of Life ; ‘विचित्र भास व्हायचे, बाथरुमचा दरवाजा न लावताच अंघोळ करायचो’ Yo Yo Honey Singh नं सांगितला कठीण काळ

Yo Yo Honey On Bad Phase Of Life : हनी सिंहने 2010 नंतरचा काळ खूप गाजवला, तरुणाई सतत त्याच्या गाण्यावर थिरकायची पण नंतर अचानक तो गायब झाला. या 7 वर्षांच्या कालावधीत त्याच्या आयुष्यात काय घडले हे त्याने सांगितले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गायक, रॅपर आणि संगीतकार ‘यो यो हनी सिंह’ने 2010 च्या दशकात भारतीय पॉप संगीताच्या…

Read More

‘बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात…’; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव

Vaibhav Mangale On Marathi Actors In Bollywood: आपल्या सहजसुंदर अभिनयशैली, विनोदी भूमिकांमधील अचूक टायमिंग आणि विविधांगी भूमिका साकारणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे, वैभव मांगले (Vaibhav Mangale). त्यानं आजवर अनेक गाजलेल्या मराठी नाटकांमध्ये (Marathi Drama), मालिकांमध्ये (Marathi Serials) आणि सिनेमांमध्ये उल्लेखनिय भूमिका साकारल्या आहेत. कधी विनोदी, तर कधी गंभीर भूमिकांमधून वैभव मांगलेनं आपल्या अभिनयानं सर्वांनाच थक्क केलं….

Read More

करिश्मा कपूरकडे मुलीच्या शाळेची फी साठीही पैसे नाहीत? सावत्र आईची कोर्टात याचिका – Marathi News | Karisma kapoor children fees priya kapur moves delhi high court seeking access to late sunjay kapur epf funds

करिश्मा कपूर आणि तिची मुलंImage Credit source: Instagram अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरच्या निधनानंतर त्याच्या संपत्तीमधील वाट्यावरून खूप मोठा सुरू आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान करिश्मा कपूरच्या मुलीने दावा केला होता की, तिच्या शाळेची दोन महिन्यांपासून फी भरली गेली नाही. त्यावर आता संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेव…

Read More

Mohan Joshi Interview: ‘क्लायमॅक्स काय, पुढे काय घडणार आहे?’ तो काहीच सांगायला तयार नव्हता’, मोहन जोशींनी सांगितला देऊळ बंद २चा किस्सा

‘ देऊळ बंद २ ‘साठी दहा वर्षांनंतर पुन्हा स्वामींच्या भूमिकेत परतताना मनात काय भावना होत्या ?साहजिकच खूप आनंद झाला. कारण एखादा सिनेमा खास तुमच्यासाठी लिहिला जातो, ही कलाकारासाठी मोठी गोष्ट असते. ‘देऊळ बंद’वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं होतं. मी प्रामुख्यानं खलनायकाच्या भूमिका केल्या होत्या. त्यामुळे लोक मला स्वामींच्या शांत, अध्यात्मिक रूपात स्वीकारतील का, हा प्रश्न…

Read More

Marathi Director Sanjay Jadhav On Duniyadari 2: ‘दुनियादारी 2’ची दणक्यात घोषणा, पण सिनेमा आलाच नाही, असं का? दिग्दर्शक संजय जाधव यांनी कुणालाच ठाऊक नसलेलं ‘ते’ कारण सांगितलं

Marathi Director Sanjay Jadhav On Duniyadari 2: मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) आघाडीचे दिग्दर्शक (Marathi Director), सिनेमेटोग्राफर (Cinematographer) आणि निर्माते संजय जाधव त्यांच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. दिग्दर्शक संजय जाधव यांनी नुकतीच सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. तरुणाईला आवडणाऱ्या विषयांवर अनेक सुपरहिट…

Read More

बॉलिवूड कलाकार मराठी कलाकारांना घाटी म्हणून.. मराठी अभिनेत्याचा याचा धक्कादायक खुलासा, थेट.. – Marathi News | Actor Vaibhav Mangle has made very serious allegations against the Bollywood industry

अभिनेता वैभव मांगले याने त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये धमाकेदार भूमिका केल्या. वैभव मांगलेने बॉलिवूडवर अत्यंत गंभीर आरोप केले, त्याने एकच खळबळ उडाली. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकाराला नक्की काय समजतात आणि काय बोलतात यावर थेट भाष्य केले. हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार मराठी कलाकारांना कशाप्रकारे वागणूक देतात, यावर ते थेटपणे बोलला. हेच नाही तर सिनेसृष्टीत कलाकार मराठी कलाकारांना थेट घाटी…

Read More

Sanjay Jadhav : ‘दुनियादारी 2’ येणार नाही, संजय जाधव यांचं वक्तव्य; म्हणाले, ‘सोशल मीडियावर बोलणं खूप सोपं, मेहनत दिसत नाही’

Sanjay Jadhav : संजय जाधव यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ‘दुनियादारी’ सिनेमाच्या सिक्वलबद्दल सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – संजय जाधव यांचा ‘दुनियादारी’ हा सिनेमा प्रचंड गाजला. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाची चर्चा आजही होते. ‘दुनियादारी’च्या भरघोस यशानंतर या सिनेमाचा सिक्वल कधी येणार, याबद्दलची उत्सुकता चाहत्यांना होती. बऱ्याचदा ‘ दुनियादारी २ ‘ ची घोषणाही…

Read More

Vishal Dadlani On Indian Idol Removal Rumours :NEET वादावर बोलणं विशाल ददलानीला पडलं महागात? ‘इंडियन आयडल’मधून काढल्याच्या चर्चा, फिदीफिदी हसत म्हणाला…

Vishal Dadlani On  Indian Idol Removal Roumers: गायक आणि संगीतकार विशाल ददलानी (Vishal Dadlani) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.  NEET पेपरफुटी प्रकरणावर सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर विशालला याला ‘इंडियन आयडल’मधून (Indian Idol) काढून टाकल्याच्या चर्चां रंगल्या होत्या. अखेर पूर्णविराम मिळाला आहे.  शोमधून हटवल्याच्या या सगळ्या चर्चांवर विशाल ददलानीने पहिली प्रतिक्रिया दिलीय….

Read More