Deool Band 3 Announcement: देऊळ बंद 2 बघायला गेले अन् थेटरमध्येच चाहत्यांना सरप्राईज; प्रवीण तरडेंनी केली देऊळ बंद 3 ची घोषणा; राघव शास्त्रीला स्वामींचा फोन अन् .. VIDEO
Deool Band 3 Announcement: देऊळ बंद या सुपरहिट चित्रपटाने 2015 साली चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला होता. तब्बल 11 वर्षांनी दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे ‘देऊळ बंद 2 : आता परीक्षा देवाची ‘ हा चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन आले आहेत. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या बहुचर्चित सिक्वेलची प्रचंड चर्चा आहे. खरंतर, शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याऐवजी गुरुपुष्यामृत योग…