‘तुंबाडची मंजुळा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 8 दिवसांत बजेट वसूल – Marathi News | Tumbadchi manjula box office collection sai tamhankar jitendra joshi makarand anaspure om bhutkar movie budget

या चित्रपटाचा एकूण बजेट सहा कोटी रुपये असल्याचं समजतंय. तर 5 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 6.45 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर ग्रॉस कलेक्शनचा आकडा 7.61 कोटी रुपये आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व…

Read More

Madhur Virali Controversy: महिलांवरील अत्याचारावर किळसवाणी कॉमेडी; अक्षरशः लाज कोळून प्यायला…कॉमेडियनवर सोशल मीडियावर संतापाची लाट; उर्फी जावेद भडकून म्हणाली…

Stand Up Comic Madhur Virli: आज काल स्टॅन्डअप कॉमेडीयन्सला झालंय काय ? असा प्रश्न पडावा इथपर्यंत खालच्या स्तरावरची विधानं ते त्यांच्या स्टॅन्ड अप कॉमेडी शोमध्ये वापरताना दिसत आहेत. बिग बॉसचा माजी स्पर्धक आणि कॉमेडियन प्रणित मोरे सध्या ‘370 बिर्याणी ‘ वादात सापडला असतानाच आता आणखी एका कॉमेडियनचं महिलांवरील अत्याचारावर केलेली केळसवाडी कॉमेडी सोशल मीडियावर व्हायरल…

Read More

Vijay – Trisha : थलपती विजय – त्रिशा यांनी खरंच गुपचूप उरकला साखरपुडा! अंगठी आणि गळ्यातील पेंडंटमुळे चर्चांना उधाण – Marathi News | Thalapathy Vijay and Trisha secretly got engaged video viral on social media

Vijay – Trisha : तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन याच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत आहेत. पण दोघांनी देखील यावर अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी आणखी जोर धरला जेव्हा, मुख्यमंत्री शपथ विधी सोहळ्याला त्रिशा उपस्थितीत होती. एवढंच नाही तर,…

Read More

Influencer: प्रसिद्ध यूट्यूबर – इन्फ्ल्युएंसरला घरात घुसून संपवलं; मेहुण्यानेच साथीदारांसह रचला कट, कारण काय?

Masood Chandi: सोशल मीडिया (Social media) जगतातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. फिटनेस कंटेट क्रिएटर आणि यूट्यूबर  मसूद चांदी (Masood Chandi) उर्फ शैख महबूब (Shaikh Mehboob) याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मसूद चांदी हा हैदराबाद येथील गोलकोंडा परिसरातील रहिवासी होता.   तो यूट्यूबवर व्हिडीओ शेअर करायचा. त्याला यूट्यूबमुळे बरीच प्रसिद्धी मिळाली…

Read More

सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त बहिणीची भावनिक श्रद्धांजली, शेअर केला खास फोटो, दिला खास संदेश – Marathi News | Actor sushant singh rajput death anniversary sister shweta shares emotional post

Sushant Singh Rajput : 14 जून रोजी, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. 2020 मध्ये त्याच्या अकस्मात निधनाच्या बातमीने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. त्याच्या जाण्याने चित्रपटसृष्टीसह लाखो चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्याच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त बहीण श्वेता सिंह कीर्तीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत भावाला…

Read More

Pune News: पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलिवूड स्टार्सच्या कार्यक्रमात गोंधळ; शाहिद कपूरला पुण्यात धक्काबुक्की; नियोजनाचा कलाकारांना फटका

पुणे: पुण्यातील विमाननगर भागात असलेल्या फिनिक्स मॉलमध्ये शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी एका मोठ्या कार्यक्रमादरम्यान कमालीची अव्यवस्था आणि गोंधळ पाहायला मिळाला. ‘कॉकटेल २’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या संगीत अनावरण (म्युझिक लॉन्च) सोहळ्यासाठी बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर, अभिनेत्री कृती सॅनन आणि रश्मिका मंदाना पुण्यात (Pune News) आले होते. मात्र, चाहत्यांच्या अनियंत्रित गर्दीमुळे या स्टार्सना चक्क धक्काबुक्कीचा सामना करावा…

Read More

‘रामायण’ मालिकेतील लक्ष्मणाची भूमिका साकारणारा अभिनेता आता करतोय शेती, कोण आहे हा अभिनेता?

80 च्या दशकातील लोकप्रिय धार्मिक मालिका ‘रामायण’ मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते सुनील लहरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी त्यांची चर्चा कोणत्याही मालिकेमुळे किंवा चित्रपटामुळे नसून त्यांच्या शेतीप्रेमामुळे होत आहे. अभिनयविश्वापासून काहीसे दूर असलेले सुनील लहरी सध्या सेंद्रिय शेतीत रमल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर…

Read More

Reelstar Prem Bhati Accident Death: धक्कादायक! ठाण्यात प्रसिद्ध रीलस्टारचा मृत्यू; रस्त्यावरील खडीमुळे जागीच जीव गेल्याचा आरोप; चाहते हळहळले

Kalyan Reelstar Accident Death: कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे  सुप्रसिद्ध रीलस्टार प्रेम भाटीचा (Prem Bhati) मृत्यू झालाय. 13 जून रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घरी जात असताना मोहनी परिसरात हा अपघात घडला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून त्याचे नियंत्रण सुटले. डोक्याला जबर मार लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा…

Read More

105 वेळा लिहिलं गेलेलं गाणं, 66 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय, एकदा नाही पुन्हा-पुन्हा ऐकत आहेत लोक – Marathi News | Pyar kiya to darna kya song of Madhubala in k asif mughal e azam rewritten 105 times remains

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट आणि त्यामागील व्यक्तिमत्त्वे अजरामर ठरली आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक के. आसिफ. त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘मुगल-ए-आजम’ हा चित्रपट आजही भारतीय सिनेमातील सर्वात भव्य आणि ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. Source link

Read More

Suraj Chavhan Sanjana Dohal Jevan Video: सूरज चव्हाण बाबा होणार! पत्नी संजनाचं थाटात डोहाळजेवण; जान्हवी किल्लेकरचा VIDEO गुलिगत व्हायरल

Suraj Chavan Sanjana: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण (Suraj Chavan) कोणत्या ना  कोणत्या कारणाने कायम चर्चेत असतो. सध्या तो चर्चेत आहे त्याच्या गुडन्यूजमुळे. दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने (Janhavi Killekar) संजनाच्या चोरओटीचा Video शेअर करत संजना गरोदर असल्याचं कन्फर्म केलं. आता जान्हवीने सुरज आणि संजनाच्या डोहाळजेवणाचा व्हिडिओ शेअर केलाय. जान्हवीने ‘मी आत्या…

Read More