Mahabharat : महाभारतात कुंती बनलेली ही 21 वर्षांची मुस्लिम अभिनेत्री आता कुठे आहे? – Marathi News | Star plus Mahabharat serial 21 years old shafaq naaz played kunti role younger than yudhishthir arjun and karna

वर्ष 2013 मध्ये स्टार प्लसवर पौराणिक शो ‘महाभारत’ सुरु झालं. एकूण 267 एपिसोड झालेल्या या शो मध्ये अनेक टॉप एक्टर्सनी एकत्र काम केलं होतं. 16 सप्टेंबर 2013 ते 16 ऑगस्ट 2014 पर्यंत ही सीरियल चालली. अभिनेत्री शफक नाजही या शो चा भाग होती. तिने कुंतीची भूमिका साकारलेली. Source link

Read More

Shamita Shetty: ‘…तर एव्हाना मुलं झाली असती’, वयावरुन ट्रोल करणाऱ्यांना शमिता शेट्टीकडून सडेतोड उत्तर, नेमकं काय म्हणाली?

Shamita Shetty Reply to Trolls About Age and Marriage: बॉलिवूड अॅक्ट्रेस शमिता शेट्टीची (Shamita Shetty) जादू सिनेमात चालली नाही, मात्र,  सोशल मीडियात (Social Media) अभिनेत्री प्रचंड अॅक्टिव्ह असते.  अनेकदा अभिनेत्री आपले स्पष्ट मत मांडत असते.  अलिकडेच अभिनेत्री (Entertainment) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान, आता चर्चेत येण्यामागचं कारण वेगळं आहे.  अभिनेत्रीला तिच्या वयावरुन हिणवण्यात आलं…

Read More

त्या रात्री मी देवाकडे मृत्यू मागितला..; हनी सिंहची होती अशी अवस्था, आई 24 तास गात होती आरती – Marathi News | Honey singh revealed he pleaded to god for death in 2019 bipolar disorder

रॅपर हनी सिंहने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. 2014 मध्ये एक काळ असा होता, जेव्हा चित्रपट आणि सिंगल म्युझिक व्हिडीओ हे ‘यो यो हनी सिंह’च्या रॅपशिवाय अपूर्ण वाटत होते. ‘सनी सनी’, ‘आता माझी सटकली’, ‘मनाली ट्रान्स’, ‘चार बोतल’ यांसारखी त्याची गाणी खूप गाजली. आजही तरुणाईमध्ये ही गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत. मात्र त्याच्या…

Read More

इन्स्टाग्रामवरील फेमस रिलस्टार, हॉटेल ग्रामपंचायतची मालकीण, रोहिणी पाराध्येनं ज्या किचनमधून रिल्स बनवले तिथेच आयुष्य संपवलं

इन्स्टाग्रामवरील फेमस रिलस्टार, हॉटेल ग्रामपंचायतची मालकीण, रोहिणी पाराध्येनं ज्या किचनमधून रिल्स बनवले तिथेच आयुष्य संपवलं Source link

Read More

मी त्यांना चांगला ओळखतो..; रणवीर सिंहच्या मदतीला धावून आला प्रसिद्ध गायक – Marathi News | Mika singh on ranveer singh don 3 row says he will personally talk to fwice to resolve matter

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर अभिनेता रणवीर सिंह तुफान चर्चेत आहे. मात्र त्याचसोबत इंडस्ट्रीतील त्याचे वादही समोर येत आहेत. फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटातून शूटिंगच्या काही दिवस आधी अचानक माघार घेतल्यामुळे तो अडचणीत सापडला आहे. फरहान आणि एक्सेल एंटरटेन्मेंटने त्याच्याविरोधात ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’कडे (FWICE) तक्रार केली. त्यानंतर फेडरेशनने…

Read More

CM Thalapathy Vijay Meet PM Modi: हातात फुलांचा गुच्छ, चेहऱ्यावर स्मितहास्य; तामिळनाडूचे डॅशिंग मुख्यमंत्री थलपती विजय पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी, 25 मिनिटांच्या भेटीमुळे राजकारणात खळबळ

CM Thalapathy Vijay Meet PM Modi: तामिळनाडूचे (Tamil Nadu) नवनिर्वाचित मुख्यमंत्री जोसेफ विजय (Chief Minister Joseph Vijay) यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली. दोघांची भेट दिल्लीत झाली. या भेटीवेळी थलपती विजय (Thalapathy Vijay) यांनी पंतप्रधान मोदींसमोर (PM Modi) तामिळनाडूसाठी काही महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा केली, या मागण्या बऱ्याच काळापासून केंद्र…

Read More

भोंदू खरातच्या चित्रपटात दीपाली सय्यद चाकणकरांची भूमिका साकारणार? दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाली… – Marathi News | Will Deepali Sayyad Play Rupali Chakankar in Ashok Kharat Film Actress Reacts

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंदू अशोक खरातने प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशोक खरातने अनेक महिलांचे दैवी शक्ती असल्याच्या नावाखाली लैंगिक शोषण आणि बलात्कर केले. महिलांसोबत चुकीचे कृत्य केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच अशोक खरातने अनेक शेतकऱ्यांना फसवून त्यांची जमीन नावावर करुन घेतल्याचा देखील प्रकार उघडकीस आला. महिलांच्या तक्रारीनंतर अशोक खरात तुरुंगात आहे….

Read More

काळ बदलला पण या गाण्याची क्रेझ कमी नाही झाली, 53 वर्षांपासून सुपरहिट, आजही कपल वेळ काढून ऐकतात गाणं – Marathi News | 53 Years Old Romantic Song Pal Pal Dil Ke Paas Sung by Kishore Kumar

आज दर आठवड्याला नवीन गाणी रिलीज होत असली तरी जुन्या रोमँटिक गाण्यांची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. लग्नसमारंभ, लांबचा प्रवास किंवा निवांत वेळेत संगीत ऐकायचे असो, अनेकजण आजही जुन्या गाण्यांनाच पसंती देतात. Source link

Read More

तुला संपवून टाकू… दीपाली सय्यद यांना महिला नेत्याकडूनच धमकी, राजकारणात खळबळ – Marathi News | Deepali Sayyad Receives Threat From Woman Politician Over Bhondu Kharat Film Political Stir Erupts

प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. त्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातवर येणाऱ्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. मात्र या दरम्यान त्यांना धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, एका महिला नेत्याकडूनच दीपाली सय्यद यांना धमकी मिळाल्याची माहिती समोर येत असून, यामुळे राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात…

Read More

Drishyam 3 Review: मोहनलालचा सस्पेन्स पुन्हा डोकं चक्रावून टाकणार; यावेळी जे होईल त्याचा विचारही केला नसेल!

Drishyam 3 Review: ‘दृश्यम’ ही अशी फ्रेंचायझी आहे, ज्याचा हिंदी रिमेकसुद्धा सुपरहिट ठरतो. अजय देवगन याचा रिमेक कधी आणणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. मोहनलाल यांची ही फ्रेंचायझी जबरदस्त सस्पेन्स आणि थ्रिलसाठी ओळखली जाते. आता या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यावेळीही चित्रपटाने आपली प्रतिष्ठा कायम राखली आहे. हा सिनेमा सध्या हिंदीत उपलब्ध…

Read More