‘मोदी है तो मुमकिन है’, विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट टाकताच राजकुमार राव ट्रोल, त्या गाण्याची आठवण काढताच कमेंट डिलीट – Marathi News | Rajkumar rao modi hai to mumkin hai song comment delete reaction on pressure

अभिनेता राजकुमार रावने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारी सोशल मीडिया पोस्ट केल्यानंतर तो नव्या वादात सापडला आहे. त्याच्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्याचे कौतुक केले तर काहींनी त्याच्यावर टीका करत ‘मोदी है तो मुमकिन है’ या प्रचारात्मक गाण्यात त्याने केलेल्या उपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणाने जोर धरल्यानंतर राजकुमार रावने एका सोशल मीडिया वापरकर्त्याच्या टीकेला…

Read Full News

‘अल्फा’ फेम शर्वरी वाघची ही वेबसीरिज पाहिलीत का? 5 एपिसोडची सिरीज पुन्हा चर्चेत; कुठे पहाल?

OTT webseries: ‘अल्फा’ चित्रपटानंतर अभिनेत्री शर्वरी वाघच्या जुन्या कामांची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. 2020 मध्ये प्रदर्शित झालेली तिची देशभक्तीवर आधारित वेबसीरिज ‘द फॉरगॉटन आर्मी: आझादी के लिए’ सध्या सोशल मीडियावर आणि ओटीटी प्रेक्षकांमध्ये पुन्हा चर्चेत आली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या शौर्यगाथेवर आधारित ही वेबसीरिज दमदार कथा, उत्कृष्ट अभिनय आणि…

Read Full News

47 सेकंदाचा टीझरने उडवली सर्वांची झोप, प्रेक्षक पुन्हा-पुन्हा बघत आहेत या चित्रपटाचा टीझर, लवकरच ZEE5 वर…. – Marathi News | Dalimb teaser out something ominous haunts within just 47 seconds

मनमिळावू अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता जितेंद्र कुमार आता एका पूर्णपणे वेगळ्या आणि गूढ भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याच्या आगामी ‘डालिंब’ या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाचा अवघ्या 47 सेकंदांचा टीझर प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, टीझरमध्ये एकही संवाद नसतानाही त्यातील दृश्यरचना, पार्श्वसंगीत आणि रहस्यमय वातावरण प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला…

Read Full News

इंद्रजाल’वरून वाद पेटला; प्रदर्शनाआधी गदारोळ होताच दिग्दर्शकांनीच सोडलं मौन, म्हणाले…

Indrajaal Controversy: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा ‘इंद्रजाल’ हा चित्रपट येत्या 24 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना चित्रपटाबाबत कोणतेही गैरसमज न ठेवता तो चित्रपटगृहात येऊन पाहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर पोस्टद्वारे एक व्हिडीओ शेअर करत…

Read Full News

7 व्या वर्षी सोडलं शिक्षण, 300 चित्रपटांमध्ये केलं काम, एकाच चित्रपटात साकारल्या 9 भूमिका, मृत्यूनंतरही या अभिनेत्याचा रेकॉर्ड कायम – Marathi News | Dropped out of school at the age of seven who is this actor who played nine roles in a single film

भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांनी आपल्या दमदार अभिनयाने देशासह परदेशातही वेगळी ओळख निर्माण केली. गणेशन यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 300 चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारत अभिनयाचा नवा आदर्श निर्माण केला. 1 ऑक्टोबर 1928 रोजी तामिळनाडूतील तंजावूर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव विल्लुपुरम चिन्नैया पिल्लै गणेशमूर्ती असे…

Read Full News

मुमताज यांचं 57 वर्षांपूर्वीचं गाणं, ठरलं प्रचंड सुपरहिट, पहिल्यांदा लता मंगेशकरांनी गाण्यासाठी दिलेला नकार

भारतरत्न आणि 'स्वरकोकिळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. त्यापैकी 1969 साली प्रदर्शित झालेल्या 'दो रास्ते' या चित्रपटातील 'बिंदिया चमकेगी, चूड़ी खनकेगी' हे गाणे आजही विविध सोहळ्यांमध्ये ऐकायला मिळते. या गाण्याबाबत एक रंजक किस्सा सांगितला जातो. संगीतकार जोडी लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांनी हे गाणं लता मंगेशकर यांच्यासमोर मांडले तेव्हा त्यांनी सुरुवातीला ते…

Read Full News

CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: ‘NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा…’; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्री थलपती विजय यांची मोठी मागणी

CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: सध्या देशात नीट पेपरफुटी प्रकरण (NEET Paper Leak Case) आणि त्यावरुन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीनं (Cockroach Janta Party) आंदोलन सुरू केलंय. आता हे आंदोलन देशातल्या गावाखेड्यांत पोहोचलं असून सर्वत्र याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. अशातच, बहुतेकांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. तर,…

Read Full News

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनानंतर ‘3 इडियट्स’ रि-रिलीज होणार? निर्मात्यांनी सांगूनच टाकलं – Marathi News | Aamir khan starrer 3 idiots movie will not re releasing in theatres makers clarify says

गेल्या काही दिवसांपासून देशभरात सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळेही हा विषय सातत्याने चर्चेत राहिला. या पार्श्वभूमीवर आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘3 इडियट्स’ पुन्हा चर्चेत आला आहे. चित्रपटातील ‘फुन्सुख वांगडू’ हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून रंगत आली आहे….

Read Full News