सहाव्या मजल्यावरून पडून दिग्दर्शकाचा मृत्यू, अचानक घडलेल्या घटनेने इंडस्ट्री हादरली – Marathi News | Anik Dutta Death: Award Winning Director Falls From Building, Foul Play Suspected?

बंगाली सिनेमा जगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध दिग्दर्शक अनिक दत्ता यांचं वयाच्या अवघ्या 58 व्या वर्षी निधन झालं आहे. कोलकात्याच्या एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, अनिक दत्ता हे गरियाहाट येथे राहत होते. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना जबर मार लागला. त्यामुळे त्यांना…

Read More

OTT Webseries Amid Twisha Sharma Case: त्विशा शर्मा प्रकरणातच ‘या’ वेब सिरीजची जोरदार चर्चा; हुंड्याच्या ‘त्या’ सीनने उर भरून येईल

OTT Web Series Amid Twisha Sharma Case: लग्नाच्या पाच महिन्यात अभिनेत्री त्विशा शर्माच्या(Twisha Sharma) संशयास्पद मृत्यूने संपूर्ण देश हादरलाय. तिच्या मृत्यूची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 12 मे रोजी भोपाळमधील तिच्या सासरी ती संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळलेली. त्यावेळी ती दोन महिन्यांची गर्भवती होती.  यानंतर तिचा पती आणि सासूवर हुंडाबळी व छळाचे गंभीर आरोप…

Read More

सर्वात श्रीमंत अभिनेत्री, जिचे होते 100 पेक्षा जास्त अफेयर्स, खऱ्या प्रेमासाठी चक्क जळत्या ओव्हनमध्ये घातलेला चेहरा – Marathi News | Actress brigitte bardot put her face in the oven for love had affairs

प्रेम माणसाला कोणत्या टोकाला नेऊ शकते, याची अनेक उदाहरणे इतिहासात आणि चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात. लैला-मजनू, हीर-रांझा यांसारख्या प्रेमकथांमध्ये प्रेमासाठी जीव देणाऱ्या प्रेमी युगुलांच्या कथा आजही प्रसिद्ध आहेत. मात्र प्रेमासाठी कुणी चक्क जळत्या ओव्हनमध्ये स्वतःचा चेहरा घातला असेल, तर ही गोष्ट ऐकून कोणालाही धक्का बसेल. पण अशी धक्कादायक घटना प्रसिद्ध फ्रेंच अभिनेत्री ब्रिजिट बार्डो यांच्या आयुष्यात…

Read More

Rajni Ki Baraat: रजनी की बारात…मृत वडिलांच्या जुन्या स्कुटीसोबत संवाद, प्रत्येक मुलीने पाहावी अशी लव्ह स्टोरी

Rajni Ki Baraat Story: बऱ्याचदा छोट्या बजेटचे सिनेमे (Movie Review) ते साध्य करतात, जे बिग बजेट चित्रपट करु शकत नाहीत.  तसेही आजकाल बिग बजेट सिनेमे फारसे यशस्वी होत नाहीत. बड्या कलाकारांची (Entertainment) फौज असूनही काही सिनेमे यशस्वी झाले नाही. अशातच असे काही सिनेमे येतात, ज्यांचा बजेट कमी असतो, परंतु अशा सिनेमांचा हेतू आणि मेसेज क्लिअर…

Read More

शाहरुख खानसोबत फोटोत दिसणारी ही अभिनेत्री कोण? जिने दिलाय 2000 कोटींचा चित्रपट – Marathi News | Actress fatima sheikh child artist movies with shah rukh khan kajol

फातिमाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 1997 साली प्रदर्शित झालेल्या इश्क या गाजलेल्या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात तिने छोटी भूमिका साकारली होती. या चित्रपटात आमिर खान, अजय देवगन, काजोल आणि जूही चावला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. Source link

Read More

Dhurandhar Production Designer sexual Harrasment Case: धुरंधरच्या प्रोडक्शन डिझायनरवर लैंगिक छळाचा गुन्हा; एकटीलाच हॉटेलमध्ये बोलवलं अन्..; आरोपीची जामिनावर सुटका

Dhurandhar Production Designer sexual Harrasment Case: ‘धुरंधर’ आणि ‘द फॅमिली मॅन’ या प्रोजेक्ट्ससाठी काम केलेले प्रॉडक्शन डिझायनर सैनी एस. जोहराय (Saini S Johray) यांना चंदीगडमध्ये अटक करण्यात आली आहे. एका महिलेने त्यांच्यावर अत्याचार, बेकायदेशीररित्या डांबून ठेवणे आणि शारीरिक मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, जोहराय यांनी कामाच्या मिटिंगच्या बहाण्याने संबंधित महिलेला सेक्टर-17 मधील एका…

Read More

रणवीर सिंहवर इंडस्ट्रीची बंदी… अभिनेत्रीने थेट FWICE ला ललकारले; म्हणाली, हिंमत असेल तर सलमानला… – Marathi News | Ranveer Singh Don 3 Ban: Rakhi Sawant Challenges FWICE and Salman Khan

बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंहला डॉन-3 मधून बाहेर पडणं चांगलंच महागात पडलं आहे. रणवीरच्या या निर्णयामुळे दिग्दर्शकाला कोट्यवधीचं नुकसान झाल्याने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने रणवीरवर बंदी घातली आहे. त्याच्यासोबत कुणीच काम करायचं नाही, असं फर्मानच या संस्थेने काढलं आहे. त्यामुळे रणवीर सिंहची चांगलीच गोची झाली आहे. एफडब्ल्यूआयसीईच्या या निर्णयावर बॉलिवूडमधून फारशा प्रतिक्रिया येताना दिसत…

Read More

Divyanka Tripathi: कृष्णा अभिषेक ते दिव्यांका त्रिपाठी; 'या' प्रसिद्ध कलाकारांच्या घरी झाला जुळ्या मुलांचा जन्म, पाहा लिस्ट

Divyanka Tripathi: कृष्णा अभिषेक ते दिव्यांका त्रिपाठी; ‘या’ प्रसिद्ध कलाकारांच्या घरी झाला जुळ्या मुलांचा जन्म, पाहा लिस्ट Source link

Read More

NEET च्या वादावर बोलणं भोवलं, ‘इंडियन आयडॉल’नं दाखवला बाहेरचा रस्ता? गायक म्हणाला.. – Marathi News | Vishal dadlani reacts on removed from indian idol 16 after his remark on neet paper leak controversy

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानी अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जो विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपली मतं बेधडकपणे मांडत असतो. विशाल गेल्या काही दिवसांपासून ‘इंडियन आयडॉल 16’ या शोमध्ये परीक्षक म्हणून झळकत आहे. नुकताच त्याने देशातील नीट पेपरफुटीच्या वादावर आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं होतं. नीट पेपरफुटीच्या वादावर आणि देशाच्या दयनीय स्थितीवर नाराजी व्यक्त…

Read More

Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ सिनेमासाठी रितेश देशमुखचा थेट CM फडणवीसांना फोन; अडचण सांगताच एका रात्रीत केली मदत

Riteish Deshmukh Raja Shivaji Movie Story: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या शौर्य गाथेवर आधारीत ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. 1 मे रोजी रिलीज झालेल्या ऐतिहासिक सिनेमात तगड्या स्टारकास्टची मांदियाळी पाहायला मिळाली. अवघ्या काही दिवसात या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखनं (Riteish…

Read More