Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
Budh Margi 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, येत्या 24 जुलै 2026 ची रात्र (म्हणजेच 25 जुलैच्या सकाळी) जवळपास 3 वाजून 54 मिनिटांनी बुद्धी, संवाद आणि व्यवसायाचा कारक बुध ग्रह आपल्या स्वराशी म्हणजेच मिथुन राशीत मार्गी होणार आहे. जेव्हा एखादा ग्रह मार्गी होतो तेव्हा तो आपल्या सरळ रेषेने चालतो. ज्यामुळे…