Horoscope Today 2 July 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 5 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 2 July 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 2 जुलै 2026 चा दिवस आहे. आज गुरुवारचा दिवस आहे. हा दिवस आपण दत्तगुरुंना समर्पित करतो. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण आज अनेक राजयोगांसह महत्त्वाच्या ग्रहांचं देखील संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी…