Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जुलैचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर; साप्ताहिक राशीभविष्य


Weekly Horoscope 6 To 12 July 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जूनचा महिना संपून लवकरच नुकताच जुलैचा महिना सुरु झाला आहे. येणारा नवीन महिना तसेच, जुलै महिन्याचा पहिला आठवडा नेमका कसा जाणार आहे? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. ज्योतिषींच्या मते, या काळात अनेक मोठ्या ग्रहांचे संक्रमण होत असल्याने हा आठवडा अनेकांसाठी नशीब पालटणारा ठरणार आहे, पुढचा नवीन आठवडा 6 ते 12 जुलै 2026 असा असणार आहे. आज आपण तूळ ते मीन राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात. 

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

प्रेम: अविवाहितांसाठी विवाहाची चर्चा पुढे सरकेल.
करिअर: नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
आर्थिक: गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.
आरोग्य: आरोग्य चांगले राहील. प्रवासात काळजी घ्या.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

प्रेम: जोडीदाराशी मतभेद टाळण्यासाठी संयमाने वागा.
करिअर: कामाचा ताण वाढेल, पण आठवड्याच्या अखेरीस यश मिळेल.
आर्थिक: अनावश्यक खर्च टाळा. कर्जाचे व्यवहार सावधपणे करा.
आरोग्य: रक्तदाब आणि तणावावर नियंत्रण ठेवा.

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

प्रेम: नात्यात आनंद आणि विश्वास वाढेल. कुटुंबात शुभकार्याची चर्चा होऊ शकते.
करिअर: वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
आर्थिक: आर्थिक लाभाचे चांगले योग आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
आरोग्य: ऊर्जा आणि उत्साह कायम राहील..

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

प्रेम: जोडीदारासोबत अधिक वेळ घालवा. गैरसमज दूर होतील.
करिअर: कामात सातत्य ठेवा. व्यवसायात विस्ताराची संधी मिळू शकते.
आर्थिक: खर्च वाढण्याची शक्यता आहे. बजेटनुसार खर्च करा.
आरोग्य: सांधेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास जाणवू शकतो. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

प्रेम: प्रेमसंबंधात सकारात्मक बदल दिसतील. नात्यात विश्वास वाढेल.
करिअर: नवीन कल्पना यशस्वी ठरतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी अनुकूल काळ आहे.
आर्थिक: अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. गुंतवणुकीत फायदा मिळेल.
आरोग्य: नियमित व्यायाम केल्यास तंदुरुस्ती टिकून राहील. 

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

प्रेम: प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
करिअर: करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. नवीन प्रकल्प यशस्वी होतील.
आर्थिक: उत्पन्न वाढेल. बचत करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे.
आरोग्य: आरोग्य उत्तम राहील. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मानसिक समाधान मिळेल

हेही वाचा :

Shravan 2026: श्रावण महिना..अध्यात्म – निसर्गाचा सुंदर संगम! कधीपासून सुरू होतोय? यंदा श्रावणी सोमवार किती? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *