Shani Dev: शनिदेवांच्या पूजेत तुम्ही ‘या’ चुका तर करत नाही ना? कोणत्या आहेत त्या चुका? ज्यामुळे तुम्ही पूर्ण लाभांपासून वंचित राहू शकता…
हिंदू धर्म आणि धर्मग्रंथांमध्ये शनिवार हा न्यायाची देवता असलेल्या शनिदेवाला समर्पित आहे. शनिवारी शनिदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण या दिवशी पूजा केल्याने तुमच्या कुंडलीतील शनि दोषाचे दुष्परिणाम कमी होतात आणि शनिदेवाचा आशीर्वाद टिकून राहतो. जर तुम्ही पूजेदरम्यान नकळतपणे काही चुका पुन्हा केल्या, तर त्याचे परिणाम अपूर्ण राहू शकतात. वास्तु गुरु मान्या सांगतात…