Cars: पावसाळ्यामध्ये कारच्या टायरमध्ये नेमकी किती हवा भरली पाहिजे? एक चूक पडेल महागात!

पावसाळा हा जितका गारवा देणारा ऋतू आहे तितका अपघाताला निमंत्रण देणार हंगाम आहे. खास करून रस्ते प्रवासामध्ये पावसामुळे निसरडे झालेले रस्ते आणि खड्डे यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी कारचालकांनी खास करून टायरांची काळजी घेतली पाहिजे.  Source link

Read More

मुंबईकर वसीम जाफर झाला मेंटॉर, कोणत्या टीमने दिली कोचिंगची जबाबदारी? | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)

Last Updated:Jun 29, 2026 11:58 PM IST टीम इंडियाचा माजी ओपनर वसीम जाफर याला नवी जबाबदारी मिळाली आहे. वसीम जाफर याची मेंटॉर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईकर वसीम जाफर झाला मेंटॉर, कोणत्या टीमने दिली कोचिंगची जबाबदारी? मुंबई : टीम इंडियाचा माजी ओपनर वसीम जाफर याला नवी जबाबदारी मिळाली आहे. वसीम जाफर याची मेंटॉर म्हणून…

Read More

Aajche Rashi Bhavishya : घाईत घेतलेला निर्णय ‘या’ राशीला महागात पडणार, 5 राशींच्या लोकांना घ्यावी लागणार काळजी; मेष ते मीन राशींच आजच भविष्य! | राशी भविष्य (Rashi Bhavishya in Marathi)

मेष राशीचे आजचे भविष्य ( Aries Today Horoscope) मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन संधींनी परिपूर्ण असेल. आज तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल, ज्यामुळे तुम्हाला नवीन आव्हानांचा सामना करण्याची आणि ती स्वीकारण्याची प्रेरणा मिळेल. व्यवसाय किंवा कार्यक्षेत्रात आज सहकाऱ्यांशी उत्तम ताळमेळ आणि सुसंवाद राखणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला भागीदारीच्या कामातून किंवा सहकाऱ्यांकडून उत्तम…

Read More

Mutual Fund Returns : शेअर बाजारातील अस्थिरतेत ‘या’ 5 फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड्सनी दिला दमदार परतावा; गुंतवणूकदार मालामाल

Flexi Cap Mutual Funds : भारतीय इक्विटी बाजारांनी गेल्या वर्षभरात जागतिक अनिश्चितता, भूराजकीय तणाव, व्याजदराच्या अपेक्षांमधील चढउतार, आणि विविध क्षेत्रांमध्ये नफा बुकिंग यामुळे लक्षणीय अस्थिरता अनुभवली. या आव्हानांनंतरही, काही फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी निरोगी परतावा निर्माण करण्यात यशस्वी ठरले. फ्लेक्सी कॅप फंड्स मोठ्या कॅप, मिड-कॅप, आणि स्मॉल-कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतात, ज्यामुळे फंड व्यवस्थापकांना बाजार…

Read More

Akola: तो तिथे आला अन् महिला सुरक्षारक्षकावर उचलला हात, रुग्णालयात मारहाणीचा VIDEO व्हायरल | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jun 29, 2026 11:21 PM IST एनआयसी कक्षाजवळ ड्युटीवर असलेल्या महिला सुरक्षारक्षक कर्तव्य बजावत असताना अचानक आरोपी प्रदीप गावंडे हा तिथे आला आणि News18 अकोला : अकोला शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात कर्तव्य बजावणाऱ्या एका महिला सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यावर रुग्णाच्या पतीने अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना…

Read More

Gold Rate : भारतीय लोकांकडून सोन्याची विक्री वाढली, किंमत आणखी घसरण्याच्या भीतीने नफा मिळवण्याची घाई, जाणून घ्या

मुंबई : भारतीय घरांमध्ये संपत्तीचा संचय म्हणून दीर्घकाळापासून मानले जाणारे सोने 2026 मध्ये एक असामान्य प्रवृत्ती अनुभवत आहे. मौल्यवान धातू साठवण्याऐवजी, अनेक ग्राहक सोन्याच्या किंमती विक्रमी उच्चांकावरून मागे गेल्यानंतर त्यांचे जुने दागिने विकण्याचा पर्याय निवडत आहेत. आणखी सुधारणा होण्याच्या अपेक्षेने घरांमध्ये नफा निश्चित करण्याची प्रवृत्ती वाढली आहे, ज्यामुळे देशभरात सोन्याच्या पुनर्वापरात तीव्र वाढ झाली आहे. …

Read More

Calcium : खास महिलांसाठी, हाडांच्या मजबुतीसाठी लक्षात ठेवा कॅल्शियमयुक्त पदार्थ, आहाराची घ्या योग्य काळजी | लाइफस्टाईल बातम्या

Last Updated:Jun 29, 2026 10:16 PM IST आपलं शरीर कॅल्शियम तयार करत नसल्यामुळे, कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी महिलांनी याचा आपल्या आहारात सुधारणा करणं आवश्यक आहे. मेयो क्लिनिकनुसार, एकोणीस ते पन्नास या वयोगटातील लोकांना दररोज 1,000 मिग्रॅ कॅल्शियमची आवश्यकता असते. यापेक्षा जास्त वय असलेल्यांना 1,000 ते 1,200 मिग्रॅ कॅल्शियमची गरज असते. News18 मुंबई : महिलांच्या आरोग्याशी…

Read More

PM Kisan :  ‘पीएम किसान’ की शेतकऱ्यांची थट्टा? भंडाऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला फक्त ‘एक पैसा’!

भंडारा : शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देणाऱ्या केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेचा भंडारा जिल्ह्यात एक अजब आणि संतापजनक नमुना समोर आला आहे. लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील एका शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपयांऐवजी चक्क ‘एक पैसा’ जमा झाला आहे! होय, तुम्ही बरोबर ऐकलंत…फक्त एक पैसा’! जमा झाला आहे.  मोबाईलवर आलेल्या या…

Read More

ENG vs NZ : स्टोक्सला क्रिकेटचा शेवटचा दिवसही जखम देऊन गेला… घरच्या मैदानातच इंग्लंडच्या माथी ‘कलंक’! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)

Last Updated:Jun 29, 2026 9:11 PM IST इंग्लंडचा महान ऑलराऊंडर बेन स्टोक्सचं इंटरनॅशनल करिअर पराभवासोबतच संपलं आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा 160 रननी पराभव केला. स्टोक्सला क्रिकेटचा शेवटचा दिवसही जखम देऊन गेला… घरच्या मैदानातच इंग्लंडच्या माथी ‘कलंक’! मुंबई : इंग्लंडचा महान ऑलराऊंडर बेन स्टोक्सचं इंटरनॅशनल करिअर पराभवासोबतच संपलं आहे. नॉटिंघमच्या ट्रेन्ट ब्रीजमध्ये झालेल्या…

Read More

Shetkari Karj Mafi 2026 : कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार, 5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी विलंबाचं कारण सांगितलं

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत बोलताना कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार असल्याचं म्हटलं. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ 5 जुलैनंतर मिळणार असल्याचं म्हटलं. दत्तात्रय भरणे म्हणाले की कर्जमाफीच्या विषयात अटी; निकष यावर चर्चा झाली.  प्राथमिक अंदाजानुसार 56 लाख पेक्षा जास्त शेतक-यांना रक्कम मिळेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्य सरकारचा कर्जमाफीवरुन टाईमपास…

Read More