Business Idea: तिलक लावा आणि पैसे कमवा; महिन्याला नोकरीपेक्षा जास्त पैसे कमवाल; Video Viral – Marathi News | Business idea earning from applying tilak harsh goenka shares video

कॉर्पोरेट जगताची सध्याची स्थिती पाहता, प्रत्येकाच्या मनात एकच विचार येतो की मी माझा व्यवसाय सुरू करायला हवा. कॉर्पोरेट लाइफशी जुळवून घेणे सोपे नसते, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एकच विचार येतो तो म्हणजे व्यवसाय सुरू करणे. पण ते तितके सोपे नाही. योग्य नियोजनाशिवाय, एखादा व्यवसाय सुरू होण्याआधीच कोसळू शकतो. अनेकांना तर कोणता व्यवसाय सुरु करु इथून सुरुवात…

Read More

२६ दिवसांचा पायी प्रवास अन् विठूची आस; जळगावच्या श्रीराम मंदिरातून मुक्ताई पालखीचे पंढरीकडे प्रस्थान | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jun 29, 2026 2:38 PM IST आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या हजारो वारकऱ्यांच्या पाऊली विठ्ठल नामाचा गजर करत हा वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेनं निघाले आहेत. पारंपारिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जळगाव शहरासह जिल्ह्यातील भाविकांनी सकाळपासूनच श्रीराम मंदिरात प्रचंड गर्दी केली होती. News18 जळगाव नितीन नांदुरकर: “ज्ञानोबा माऊली तुकाराम आदिमाय मुक्ताबाई…” या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने…

Read More

Railways : रेल्वेत मोबाईल किंवा बॅग विसरली तर परत मिळू शकते का? जाणून घ्या सोपी ट्रिक

Indian Railways News : आपण रेल्वेमधून नेहमची प्रवास करत असतो. असं करताना अनेकदा आपलं सामान त्यात विसरतं. पण ते पुन्हा मिळू शकतं. कसं ते पाहूया. Source link

Read More

नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंड; फाशीची शिक्षा सुनावताच न्यायाधीश का तोडतात पेनची ‘निब’? ‘हे’ आहे कारण | पुणे बातम्या (Pune News)

Last Updated:Jun 29, 2026 1:07 PM IST फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीश आपल्या पेनाची निब (टोक) तोडतात. पण हे टोक का तोडलं जातं? याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही देणार आहोत. न्यायाधीश का तोडतात पेनची ‘निब? पुणे : नसरापूरात साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला आज कोर्टानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत…

Read More

लग्न ठरल्याच्या दिवसापासून ठरलेला प्लॅन; राजस्थानच्या त्या गडावर 6 महिन्यांपूर्वीच चेतन-सियाने केला सराव, तपासात नवे खुलासे | पुणे बातम्या (Pune News)

Last Updated:Jun 29, 2026 12:07 PM IST केतनचा काटा काढण्यासाठी आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केवळ पुण्यातच नव्हे, तर थेट राजस्थानात जाऊन हत्येची ‘रिहर्सल’ केल्याचं तपासात समोर आलं आहे सिया-चेतनबद्दल आणखी एक खुलासा पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज खळबळजनक आणि थ्रिलर चित्रपटालाही मागे टाकतील, असे खुलासे होत आहेत. आता…

Read More

Pune Rain: पुणेकरांनो, घराबाहेर पडण्याआधी हे वाचाच; पुढील 72 तास महत्त्वाचे, पुण्यासह 24 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ | पुणे बातम्या (Pune News)

Last Updated:Jun 29, 2026 11:19 AM IST भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुणे जिल्ह्यासह राज्यातील २४ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढील ४८ ते ७२ तास मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे वेदर अपडेट पुणे: गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाडा आणि दमट हवामानाने हैराण झालेल्या पुणेकरांना रविवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार…

Read More

तुमची आवडती डाळ महागणार… मध्यमवर्गीयांच्या खिशावर ताण; कारण आलं समोर – Marathi News | Monsoon delay may will hit urad farming price increase

यावर्षी देशातील उडदाच्या डाळीच्या उत्पादनावर वाढीव दबाव येण्याची शक्यता आहे. सलग पाचव्या वर्षी, खरीप हंगामात उडदाच्या लागवडीला आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. मान्सूनला झालेला उशीर, पेरणीला लागलेला विलंब आणि शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन व इतर अधिक फायदेशीर पिकांकडे वळल्यामुळे उडदाची लागवड कमी झाली आहे.  याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो आणि बाजारभावावर दबाव येऊ शकतो. कृषी क्षेत्रातील…

Read More

पावसाळ्यात EV चालवणं, चार्ज करणं सुरक्षित आहे का? अवश्य जाणून घ्या हे सत्य

EV Safety: पावासाळा सुरू झाला आहे. या काळात वाहनांची विशेष काळजी घ्यावी लागते. दरम्यान इलेक्ट्रिक वाहन पावसाळ्यात चालवणं खरचं सुरक्षित आहे का? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. चला त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊया. Source link

Read More

‘महिला पोलिसाकडे शरीरसुखाची मागणी’, PSI वरील गंभीर आरोपानंतर शिंदेंच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय? | नाशिक बातम्या (Nashik News)

Last Updated:Jun 29, 2026 9:36 AM IST जळगावचे माजी खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उन्मेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री त्याच्यांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. News18 विजय वाघमारे, प्रतिनिधी चाळीसगाव: जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. जळगावचे माजी खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते…

Read More

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठे बदल, सराफा बाजारात आज.. जाणून घ्या लेटेस्ट दर – Marathi News | Gold silver price today 29 June 2026 check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi mumbai pune Chennai India

29 जून रोजी देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर घ्या जाणून सोमवारचा दिवस उजाडताना ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी घेऊन आला आहे. देशात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण दिसून येत आहे. 29 जूनच्या सकाळी बहुतांश शहरांमध्ये दर कमी झाले. राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,44,090 रुपयांवर आला आहे, तर मुंबईत हा दर प्रति 10…

Read More