पावसाळा हा जितका गारवा देणारा ऋतू आहे तितका अपघाताला निमंत्रण देणार हंगाम आहे. खास करून रस्ते प्रवासामध्ये पावसामुळे निसरडे झालेले रस्ते आणि खड्डे यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी कारचालकांनी खास करून टायरांची काळजी घेतली पाहिजे.
Source link
Cars: पावसाळ्यामध्ये कारच्या टायरमध्ये नेमकी किती हवा भरली पाहिजे? एक चूक पडेल महागात!