Shivsena UBT Meeting : ‘मातोश्री’वरील बैठकीची इनसाईड स्टोरी; फुटीच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंचे खासदारांना महत्त्वपूर्ण निर्देश; मुद्दे आले समोर

मुंबई : ठाकरे गटातील खासदार फुटण्याच्या चर्चांदरम्यान आज (रविवारी, ता १४) मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या लोकसभेच्या खासदारांची (Shivsena UBT Meeting) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचे सर्व नऊ खासदार सहभागी झाल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी खासदारांना मार्गदर्शन केले असून पुढील…

Read More

Nashik Vidhan Parishad Election 2026: गीतेंची माघार, तरीही महायुतीला भीती, नाशिकच्या नगरसेवकांची भिवंडीत रवानगी; नरेश म्हस्के कारण सांगत म्हणाले…

नाशिक : नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या (nashik vidhan parishad election 2026) पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आणखी एका हालचालीची भर पडली आहे. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते (gokul gite) यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केल्यानंतरही नाशिकमधील नगरसेवकांना थेट भिवंडीतील अंजूर येथील साया ग्रँड रिसॉर्टमध्ये आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे…

Read More

Somvati Amavasya 2026 : सोमवती अमावस्येला जुळून येतायत 4 शुभ योग; 16 जूनपासून ‘या’ राशींचं नशीब पालटणार, पदरात फक्त पुण्यच

Somvati Amavasya 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्याचं राशी परिवर्तन ही ज्योतिष शास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. 15 जून 2026 रोजी म्हणजेच उद्या दुपारी 12 वाजून 53 मिनिटांनी सूर्य देव वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य ग्रह 16 जुलै 2026 च्या रात्री याच राशीत विराजमान असणार आहे. सूर्याचं हे संक्रमण…

Read More

Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत 9 पैकी 4 जण गैरहजर; मातोश्रीवर कोण-कोण पोहोचले?, संपूर्ण यादी

Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज रविवारी (14 जून) मुंबईतील ‘मातोश्री’ (Matoshree) निवासस्थानी दुपारी साडेबारा वाजता पक्षाच्या सर्व लोकसभा खासदारांची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’च्या (Operation Tiger) जोरदार चर्चा सुरू असताना, या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे…

Read More

Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिक विधान परिषदेसाठी बहुमत असूनही महायुतीची धाकधूक का वाढली? कुठं बिघडू शकतं समीकरण, जाणून घ्या सविस्तर

Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election 2026) अनुषंगाने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. नाशिक जिल्ह्यात महायुतीकडे (Mahayuti) तब्बल 450 मतदारांचे स्पष्ट आणि प्रचंड बहुमत आहे. त्यातच विरोधी पक्षाचा कोणताही अधिकृत उमेदवार मैदानात नाही. असे असतानाही महायुतीमध्ये कमालीची धाकधूक पाहायला मिळत असून, ऐनवेळचा दगाफटका टाळण्यासाठी…

Read More

Sandeep Deshpande on Jain Muni Nileshchandra: फुकटचे सल्ले देणं जैन मुनींना शोभत नाही, तुमच्यात हिंमत असेल तर…; मनसेच्या संदीप देशपांडेंचं ओपन चॅलेंज, म्हणाले…

Sandeep Deshpande on Jain Muni Nileshchandra: मुंबईतील दादर आणि घाटकोपर परिसरात जैन धर्मगुरूंसाठी रस्त्यावर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून (White Strips) सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) याला ‘सांस्कृतिक दहशतवाद’ म्हणत आक्षेप घेतला होता, ज्यानंतर मुंबई महापालिकेने (BMC) तातडीने या पट्ट्या हटवल्या. यावर जैन मुनी निलेशचंद्र (Jain Muni Nileshchandra) यांनी मनसेला…

Read More

Jain Community White Line Controversy Mumbai Road: अरे ए….आवाज खाली…जैन मुनी मराठी महिलेवर संतापले; वादाची पांढरी पट्टी, दादरमध्ये काय घडलं?

 Jain Community White Line Controversy Mumbai Road: दादर पश्चिम येथील डी. एस. बाबरेकर मार्ग आणि गोखले मार्ग परिसरात जैन धर्मगुरूंच्या मार्गक्रमणासाठी रस्त्यांवर पांढऱ्या रंगांच्या पट्ट्या ( Jain Community White Line Controversy) मारण्यात आल्या होत्या. सदर प्रकरणानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी काल आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी स्थानिक मराठी नागरिक आणि जैन मुनी यांच्यात शाब्दिक…

Read More

Rain Updates: पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?

Maharashtra Rain El Nino Updates: प्रशांत महासागरात अतिशय तीव्र ‘एल निनो’ (El Nino) सक्रिय झाला असून, तो 1950 नंतरचा सर्वात भीषण ठरण्याची शक्यता अमेरिकेच्या हवामान संस्थेने वर्तवली आहे. याचा थेट व विपरीत परिणाम भारतातील आणि महाराष्ट्रातील मान्सूनवर (Maharashtra Rain) होत असून, पावसाचे प्रमाण कमी होणे व दुष्काळाचे सावट वाढण्याची भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे….

Read More

Shubhman Gill On Rohit Sharma Run Out Ind vs Afg 1st ODI: रनआऊट झाल्यानंतर रोहित शर्मा रागवला होता का?; शुभमन गिल हसत हसत म्हणाला….

Shubhman Gill On Rohit Sharma Run Out Ind vs Afg 1st ODI: भारत आणि अफगाणिस्तान (Ind vs Afg 1st ODI) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला. पावसामुळे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 25 षटकांचा सामना खेळवण्यात आला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 194 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघाने 15…

Read More

बायकोसह दोन मुलींना विहिरीत ढकललं; मग स्वत:नेही जीवन संपवलं; तिवळी गाव हळहळलं, एका आरोपाने गुंतागुंती वाढली!

Washim Crime News: वाशिमच्या तिवळी गावात पत्नीसह दोन मुलींना हात बांधून विहिरीत ढकललेल्या पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. त्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण तिवळी गाव हळहळलं. (Washim Crime News) कौटुंबीक वादातून 35 वर्षीय संतोष  बकाल यांनी आपल्या 28 वर्षीय पत्नी इंद्रायणी बकाल आणि 7 वर्षीय जान्हवी बकालसह 5 वर्षीय…

Read More