Saksham Tate Death Case: सासर सोडण्यामागचं खरं कारण समोर! आंचल मामिडवारचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; ट्रोलर्सनाही दिले उत्तर, आईच्या आरोपावर म्हणाली…

नांदेड : नांदेडच्या इतवारा परिसरात ६ महिन्यांपूर्वी सक्षम ताटे याची प्रेमप्रकरणातून गोळ्या घालून आणि डोक्यात फरशीने वार करून हत्या करण्यात आली होती. आंचल मामीडवार या तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध होते. हेच प्रेमसंबंध (Saksham Tate Death Case) आंचलच्या घरी मान्य नव्हते. आंचलचे भाऊ, वडील आणि इतर सहकाऱ्यांनी सक्षमला एकट्याला गाठून त्याला संपवले होते. त्यानंतर आंचलने घरच्यांच्या विरोधात…

Read More

Divyanka Tripathi: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या आयुष्यात डबल आनंद, जुळ्या मुलांना दिला जन्म; बाळांची पहिली झलक शेअर, म्हणाली…

Divyanka Tripathi and Vivek Dahiya: टीव्ही अॅक्ट्रेस दिव्यांका त्रिपाठीचा (Divyanka Tripathi) चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिनं मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं.  अभिनेत्री सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलिकडेच अभिनेत्रीने जुळ्या मुलांना जन्म दिला. दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया (Vivek Dahiya) हे दोन मुलांचे आई – वडील झाले आहेत. मे महिन्यात मुलांना जन्म दिल्यानंतर,…

Read More

IAF Plane Crash: भारतीय हवाई दलाच्या विमान अपघातात 5 जणांचा मृ्त्यू; एअरक्राफ्टचे दोन तुकडे, आसाममधील घटनेनं देश हळहळला, चौकशीचे आदेश

IAF Plane Crash: भारतीय वायू दलाचे एएन-32 हे विमान आसाममधील जोरहाट येथे दुर्घटनाग्रस्त (IAF Plane Crash) झाले आहे. या अपघातामध्ये भारतीय हवाई दलाच्या एकूण 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात सह-वैमानिक बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचे कारण शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती हवाई दलाच्या…

Read More

El Nino Update : पुणे वेधशाळेचा मोठा इशारा! ‘एल निनो’मुळे मान्सून रेंगाळला; यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांना दिला महत्त्वाचा सल्ला, पूर्वमोसमी…

पुणे : यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत असून देशात आणि महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुणे वेधशाळेचे हवामान (El Nino Update) शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी याबाबत माहिती देताना यंदा मान्सून हंगामात सरासरीच्या सुमारे 90 टक्के इतकाच पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. सानप यांनी सांगितले की,…

Read More

मोठी बातमी! 22 ते 24 जून रोजी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार, मंदीर प्रशासनाची माहिती, कारणही आलं समोर

पंढरपूर :  पंढरपुरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाण्याचं नियोजन करणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. 23 आणि 24 जून रोजी विठ्ठल मंदिर सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. भाविकांनी हे दोन दिवस पंढरपूरला येऊ नये, असं आवाहन मंदीर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.(Pandharpur Vitthal Rukmini temple) Pandharpur Vitthal Rukmini temple:  22 ते 24 जून रोजी होणार…

Read More

Chhagan Bhujbal on Sanjay Raut: अर्थखाते फडणवीसांकडेच ठेवण्यात राज्याचं शहाणपण, संजय राऊतांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…

Chhagan Bhujbal on Sanjay Raut: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर राज्याचे अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडेच आहे. आता पाच महिने उलटून देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अर्थखात्याची प्रतीक्षा आहे. त्यातच, “अर्थखाते सध्या माझ्याकडेच आहे,” असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर…

Read More

Ind VS Afg 1st ODI Live Update : पहिल्या वनडेआधी वाईट बातमी; धर्मशालेत काळे ढग, भारत-अफगाणिस्तान होणार रद्द?, जाणून घ्या अपडेट्स

India vs Afghanistan 1st ODI Weather Report : भारत आणि अफगानिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सामन्याला सुरुवात होईल. आयपीएल 2026 नंतर टीम इंडिया प्रथमच वनडे क्रिकेटमध्ये मैदानात उतरत असल्याने या मालिकेकडे क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष लागले…

Read More

Pankaj Bhoyar : प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ होण्याच्या शक्यता; गृह विभागाकडून यापूर्वीच्या सर्व व्हिडीओंची चौकशी होणार, पंकज भोयर यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले…

Pankaj Bhoyar On Pranit More Stand Up Comedian Row: प्रणित मोरेच्या (Pranit More) शोमधले ‘370 रुपयांची बिर्याणी’ (370 Rupees Biryani) आणि डॉक्टर सेजल पवार या तरुणीचं मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सबाबतचं अश्लील वक्तव्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरलं झालं आणि देशभरात मोठा गदारोळ झाला असून देशात संतापाची लाट उसळली आहे. अशातच  डॉ. सेजल पवारने(Doctor Sejal Pawar)  KEM रुग्णालय प्रशासनाकडे लेखी माफीनामा सादर…

Read More

Horoscope Today 13 June 2026: आजचा शनिवार 7 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेव कृपेने कठीण काळ संपणार, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 13 June 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 13 जून 2026, आजचा वार शनिवार आहे. सध्या अधिक मास सुरू आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल….

Read More

ST NCMC Card : मोठी बातमी, 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक, प्रताप सरनाईक यांची घोषणा

MSRTC NCMC Card मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMCस्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. महिला, ज्येष्ठ…

Read More