Ind vs Sl Tri Nation A Series : भारत-श्रीलंका मॅचमध्ये वादग्रस्त कॅचवरून राडा! अख्या लंकेला एकट्याने नडणाऱ्या सूर्यांशसोबत नेमकं काय घडलं?

Suryansh Shedge Sri Lanka A vs India A : श्रीलंकेत सुरू असलेल्या तिंरगा ‘अ’ मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय ‘अ’ संघाने यजमान श्रीलंका ‘अ’ संघासमोर विजयासाठी 266 धावांचे आव्हान ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती, मात्र अष्टपैलू सूर्यांश शेडगे आणि विप्रज निगम यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे भारताने 49.2…

Read More

Sanchita Ugale: 30व्या वर्षी घरातच आयुष्याचा दोर कापला, प्रसिद्ध TV अभिनेत्री संचिता उगले आहे तरी कोण?

Sanchita Ugale news: टीव्ही इंडस्ट्रीला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) या तरुणीनं आत्महत्या केली आहे. वयाच्या 30 व्या वर्षी (Actress) तिनं अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनानंतर सिनेइंडस्ट्रीला (Entertainment) मोठा धक्का बसला आहे. टेलीचक्करच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीनं राहत्या घरी गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं आहे.    मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी…

Read More

Amol Kolhe On MI Savitribai Jyotirao Phule Serial Offair Reasons: ‘आपल्या भावना कॉर्पोरेटला समजत नाही ‘; अमोल कोल्हेंनी सांगितली ‘मी सावित्रीबाई .. ‘ मालिका बंद करण्याची कारणं;  TRP, आर्थिक अडचण सगळंच सांगून टाकलं

Mi Savitribai Jyotirao Phule serial Off-air Reasons:  गेल्या काही दिवसांपासून ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ (Mi Savitribai Jyotirao Phule)मालिका टीआरपीचं कारण देत बंद केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मालिका वाचवण्याचा अनेक प्रयत्न केले. मालिका कशाप्रकारे बंद पडली जाते याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या…

Read More

Pandharpur Accident: तीन माय-लेकरांसह आजीचा अंत; एकाच अपघातात सर्व काही हिरावलं; तांदूळवाडी दुर्घटनेत एकाच रात्री आठ जणांवर अंत्यसंस्कार

Pandharpur Accident Update: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात रविवारी ( 14 जून 2026 ) तांदूळवाडी येथील भीषण अपघातानंतर(Tandulwadi Accident)संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. म्हसवड-पंढरपूर रस्त्यावर विहिरीत गाडी कोसळून झालेल्या अपघातात पंढरपुरातील आठ जणांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री उशिरा मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर पंढरपूरच्या गोपाळपूर रोडवरील वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात सर्वांवर सामुदायिक अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती…

Read More

Tukaram Mundhe : कारवाईच्या भीतीनं ‘शटर’ डाऊन तर काही ठिकाणी विक्रीच बंद; तुकाराम मुंढेंचा धसका! दुकानातून सुटे खाद्यतेल अचानक गायब; आहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी (Tukaram Mundhe) पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ, दूध आणि औषधांविरोधातील कारवाईला वेग आला आहे. राज्यभर सुरू असलेल्या या मोहिमेचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटू लागले असून अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात किराणा दुकानांमधून सुट्या खाद्यतेलाची विक्री जवळपास बंद झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये…

Read More

Harshvardhan Sapkal: ‘मोदींना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच एकमेव पर्याय’; मित्रपक्षांच्या काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चेवर हर्षवर्धन सपकाळांचे मोठे भाष्य

Harshvardhan Sapkal: विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election 2026) रणधुमाळीत आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. अमरावती विधान परिषदेच्या जागेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी एक मोठा दावा केला आहे. “भाजपने अमरावतीत दिलेल्या उमेदवारावरून भाजपमध्येच प्रचंड नाराजी असून, यामुळे भाजपची मते फुटू शकतात,” असा दावा त्यांनी केला आहे. मोदींना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच…

Read More

Zee Marathi News Serial Promo: झी मराठीच्या नव्या मालिकेत ‘काहे दिया परदेस’च्या शिव-गौरीचं कमबॅक; प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Zee Marathi New Serial: सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मराठी वाहिन्या वेगवेगळ्या क्लुप्त्या काढताना दिसत आहेत.स्टार प्रवाह वाहिनीने अलीकडेच आठ नव्या कोऱ्या मालिकांची घोषणा केली. आता झी मराठीवरही एक नवी मालिका सुरू होते आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिका झी मराठीवर 15 जून पासून दररोज संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आता, झी मराठीने…

Read More

Abhijeet Dipke Rodies Audition:अभिजीत दिपके रोडीजच्या ऑडिशनला, रघूने शिवीगाळ करुन हाकललं? त्या व्हायरल व्हिडीओबाबत रघुराम स्पष्टच म्हणाला…

Raghuram on Abhijeet Dipke Rodies Clip Viral: गेल्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टी (CJP) देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. अलीकडेच दिल्लीतील जंतर मंतर (Jantar Mantar) येथे आंदोलन केल्यानंतर, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू झालेले शांततापूर्ण देशव्यापी आंदोलन रविवारी बंगळूरमध्ये झाले. सोशल मीडियातून कोट्यवधी फॉलोवर्स बनवणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीने मोठ्या…

Read More

US Israel Peace Deal: अमेरिका-इराण युद्ध थांबलं, 10 कलमी शांती करारात नेमक्या काय अटी, इराणची सर्वात मोठी मागणी मान्य

US Iran Peace Deal: गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण जगाला आर्थिक संकटात आणणारे अमेरिका-इराण युद्ध अखेर संपुष्टात येण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबत शांतता करार झाल्याची घोषणा केली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात 10 कलमी शांतता करार झाला आहे. या कराराकडे पाहिल्यास अमेरिका (America) आणि इराण (Iran) दोन्ही…

Read More

Dhurandhar 2 OTT Verdict: ‘धुरंधर 2’ भारतीय सिनेमांचा नवा बादशाह; थेट राजामौलींच्या RRR ला दिली मात; रेकॉर्डब्रेक घोडदौड सुरूच

Dhurandhar 2 OTT Verdict: रणवीर सिंहचा (Ranveer Singh) अॅक्शन स्पाय थ्रिलर सिनेमा (Action Spy Thriller Movie) ‘धुरंधर: द रिव्हेंज’ (Dhurandhar: The Revenge) याच्या सीक्वेलनं थिएटर्समध्ये प्रदर्शित होताच अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढलेत. हा सिनेमा आता ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित झाला आहे. ओटीटीवर सिनेमा रिलीज होऊन कित्येक दिवस लोटलेत, तरीसुद्धा या सिनेमाची क्रेझ काही कमी होईना. आदित्य…

Read More