ABP Majha Top 10, 14 June 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening

रस्त्यावर उतरा, मंत्र्यांना फिरु देऊ नका, कर्जमाफीच्या मुद्यावरुन खासदार निलेश लकेंचा सरकारवर हल्लाबोल  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी (Farm Loan Waiver) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कालपासून (12 जून) पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. Read More ABP Majha Top 10, 13 June 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील…

Read More

जुन्या वादातून माथाडी कामगार नेत्याच्या नाताला संपवलं, चार दिवसापासून फरार असलेल्या आरोपीला अखेर बेड्या

Sangli Crime News :  सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील धक्कादायक घटना घडली आहे. आरग येथील रेल्वेच्या मालधक्केतील ठेकेदारी आणि 10 लाखाच्या खंडणीच्या वादातून हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर या 14 वर्षीय मुलाच्या डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली होती. निलेश गडदे नामक सराईत गुन्हेगाराने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याचे आता तपासात समोर…

Read More

Solapur Accident: खुदा का फरिश्ता… चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला

सोलापूर: जिल्ह्यातील म्हसवड (Solapur) येथून सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा पिकअप टेम्पो रस्त्याकडे असलेल्या धोकादायक विहिरीत पडल्याने आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात जणांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. ही दुर्घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. सातारा-सोलापूर रोडवरील तांदूळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक विहिरीचा अंदाज न आल्याने हा टेम्पो थेट या विहिरीत…

Read More

पंढरपूर अपघात प्रकरण! मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Pandharpur Accident  :  सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. म्हसवड येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीचा तांदूळवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला. भाविकांनी भरलेली ही पिकअप थेट रस्त्याशेजारील विहिरीत पडली. या भीषण दुर्घटनेत 8 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, 7 जणांना वाचवण्यात यश आले आहे….

Read More

Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!

Iran War Live Update: अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या मसुद्यात अणुकार्यक्रम, तेलबंदी, गोठवलेली मालमत्ता आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीशी संबंधित मुद्द्यांवर एकमत झाले आहे. एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याच्या हवाल्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेने हा दावा केला आहे. अहवालानुसार, इराणने मसुद्यात म्हटले आहे की ते कोणत्याही दुसऱ्या देशाकडून अणुशस्त्रे विकसित करणार नाही किंवा मिळवणार नाही. अंतिम करार होईपर्यंत, इराण…

Read More

पंढरपूर अपघात प्रकरण! 8 भाविकांचा मृत्यू, ‘या’ अपघाताची चौकशी व्हावी, प्रणिती शिंदेंची मागणी, चौकशीच्या सूचना दिल्याची पालकमंत्र्यांची माहिती 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एका विहिरीत पिकअप पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पंढरपूर तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून सर्वजण पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असल्याचे समजते. स्थानिकांच्या मदतीने 6…

Read More

Pandharpur Pick Up Accident: पंढरपूर तालुक्यातील अख्ख्या रांजणी गावावर शोककळा; पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा करुण अंत, दैव बलवत्तर असल्याने 6 जणांचा जीव वाचला

Pandharpur Pick Up Accident: म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शन घेऊन परतून येत असताना 14 प्रवासी असलेली पिकअप थेट विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. पंढरपूर तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला.सुदैवाने 6 जणांना जिवंत वाचवण्यात यश आले असून त्यांना उपचारासाठी पंढरपूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शासकीय…

Read More

दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान! महाभारतातील द्रौपदीचं ते सत्य अन् पांडवांचा संभाव्य शाप वाचला

Jambhul Akhyan: सध्या जांभूळ ट्रेंडमध्ये आहे. बऱ्याच जणांनी त्याविषयी भाष्य केले आहे, काहींनी अंदाज वर्तवलेत तर काहींनी शास्त्रोक्त चिकित्सा केली आहे. त्या अनुषंगाने जांभुळाची ही एक वेगळी नोंद! आपल्यापैकी अनेकांना जांभूळ आख्यान ठाऊक असेलच. त्याचा ह्या नोंदीशी थेट संबंध आहे.  व्यासांच्या महाभारतात नसलेली मात्र महाभारतीय लोककथेत असलेली ही एक बोधकथा आहे. ‘जांभूळ आख्यान’ या कथेच्या…

Read More

वाशिम जिल्हा हादरला, गेल्या 27 तासात वेगवेगळ्या घटनांमध्ये 8 जणांचा अकाली मृत्यू

Washim News : वाशिम जिल्ह्यात 27 तासात 4 वेगवेगळ्या घटनांमध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्ये काल तीन घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू समोर आला असून, आज पुन्हा एका घटनेत दोन जणांचा नदीच्या पाण्यात  बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  काल सकाळी फुलउंबरी येथील…

Read More

EVM मधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताचं भाजपनं मशिन्स जाळल्या, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

Nana Patole : ना रहेगा बास ना बजेगी बासरी याच म्हणीचा वापर करत भाजप आणि मोदी सरकार देशात कारभार करत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी केली. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेवर आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ईव्हीएममधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताच भाजपनं मशिन्स जाळल्याचा…

Read More