Horoscope Today 14 June 2026 : आजचा रविवार 7 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 14 June 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 14 जून 2026, आजचा वार रविवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा…

Read More

नांदेड SBI सोनेतारण घोटाळ्यातील मुख्य आरोपीचा राजस्थानात मृत्यू, घोटाळ्याच्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित

Nanded News : नांदेड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) डॉक्टर लेन शाखेत उघडकीस आलेल्या सुमारे लाखो रुपयांच्या बनावट सोनेतारण घोटाळ्यातील मुख्य आरोपी तथा बँकेचा रोकड व्यवस्थापक आदित्य प्रकाश सेनगावकर याचा राजस्थानातील भरतपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले असून घोटाळ्याच्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.  दरम्यान, गुन्हा…

Read More

एल निनोमुळं पर्जन्‍यमानात घट; पाण्याची आवर्तने तात्काळ बंद करा, जलसंपदा विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : भारतीय हवामान विभागाने व्‍यक्‍त केलेल्‍या अंदाजानुसार यावर्षी एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्‍याची शक्‍यता आहे. पर्जन्‍यमानात घट होण्‍याची शक्‍यताही वर्तविली आहे. यासर्व पार्श्‍वभूमीवर राज्‍यातील विविध धरणं, जलाशय आणि जलस्‍त्रोतांमध्‍ये उपलब्‍ध असलेला पाणीसाठा संरक्षित करुन, सुरु असलेली पाण्‍याची आवर्तन तात्‍काळ बंद करण्‍याचे निर्देश जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डौले यांनी सर्व विभागीय आयुक्‍त आणि जिल्‍हाधिकाऱ्यांना…

Read More

देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा

पुणे : जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून गणले जाणारे शिवमंदीर श्रीक्षेत्र भिमाशंकर (bhima shankar) मंदिराच्या नव्या सभामंडपाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सभामंडपावरील मुकुटाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली, यावेळी दीपमाळेचेही पूजन झाले. आता, गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले हे तीर्थस्थळ 15 जूनपासून मर्यादित स्वरूपात भाविकांसाठी…

Read More

अन्न व औषध प्रशासन विभागाचा मोर्चा आता पुण्याकडे, स्वारगेट परिसरात टाकली अचानक धाड

पुणे : सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंनी (Tukaram mundhe) अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारताच आपलं काम दाखवून दिलंय. कालच तुकाराम मुंढेंनी पत्रकार परिषद घेऊन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून गेल्या महिनाभरात  त्यांच्या विभागाने केलेल्या कारवाईची माहिती दिली. तसेच, यापुढे गुटखा, तंबाखूनजन्य पदार्थांच्या उत्पादकांपासून ते विक्रेते आणि ग्राहकांवरही मकोका (Mcoca) अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहितीही…

Read More

भंडाऱ्यात हिट अँड रनची घटना, अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचाजागीच मृत्यू, तर कल्याणमध्ये सुप्रसिद्ध रिलस्टारचा अपघाती मृत्यू

Bhandara Accident News : भंडाऱ्यात “हिट अँड रन”ची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव अज्ञात वाहनाने भीषण धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर अपघातास कारणीभूत असलेला अज्ञात वाहनचालक पळून गेला आहे. हा अपघात भंडारा – साकोली…

Read More

ठाकरेंच्या शिवसेनेत पदाधिकाऱ्यांचा राडा, गडचिरोली जिल्हाध्यक्षांकडूनच कार्यालयाची तोडफोड; लातूरमध्येही गोंधळ

गडचिरोली : राज्यात एकीकडे ठाकरेंच्या शिवसेना (shivsena UBT) खासदारांसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबविण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी उद्या सर्व खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलवली आहे. दुसरीकडे शिवसेना नेते तथा आमदार अंबादास दानवेंचा मराठवाडा दौरा सुरू असून त्यांच्या दौऱ्यात उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची खदखद समोर येत असल्याचं दिसून येतं. लातूरमध्ये (Latur) आज दानवेंच्या…

Read More

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2026 | शनिवार

1. भारतीय हवाई दलाचं विमान आसाममध्ये कोसळलं, जोरहाटमध्ये 5 जवानांना वीरमरण; को-पायलट बचावला, उपचार सुरू, घटनेच्या चौकशीचे आदेशhttps://tinyurl.com/4dnpvud7   2. दुष्काळाचं सावट, ‘एल निनो’मुळे यंदा कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस होणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज, 2002 आणि 2015 मध्येही जाणवला परिणाम https://tinyurl.com/3kakff58 पुणे वेधशाळेचा इशारा; ‘एल निनो’मुळे मान्सून रेंगाळला; यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा…

Read More

नाफेडकडून कांदा खरेदीच्या दरात वाढ, मात्र, बाजार समितीत कांदा दरात घसरण, शेतकऱ्यांना फटका 

Nashik, Onion News :  कांदा उत्पादक सरकारने एक चांगला निर्णय घेतला आहे. कांदा खरेदीच्या दरात वाढ केली आहे. 16.50 रुपये प्रति किलो दरानं कांद्याची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, एका बाजूला सरकारने नाफेडच्या कांदा खरेदीचे दर वाढले असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र बाजार समितीत कांदा दरात घसरण सुरुच आहे. नाशिकच्या लासलगावसह जिल्ह्यातील बाजार…

Read More

Pranit More: ‘प्रणित तू चांगला मुलगा, पण…”, प्रसिद्ध अभिनेत्रीचा कॉमेडियन मोरेला सपोर्ट; कमेंट करत भरभरुन सांगितलं

Actress Supports Pranit More: हिमांशू जांगडा या तरुणानं प्रणित मोरेच्या  शोमध्ये ‘370 रुपयांच्या बिर्याणी’चा किस्सा शेअर करुन मोठा गदारोळ निर्माण केला. प्रणित मोरेनं यावर अॅक्शन का घेतली नाही? यामुळे त्याला टीकेचं धनी व्हावं लागलं. राष्ट्रीय महिला आयोगापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वांनी या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त केली. सिनेइंडस्ट्रीतील काही कलाकारांनीही नाराजी व्यक्त केली. नेटकऱ्यांनीही प्रणित…

Read More