रस्त्यावर उतरा, मंत्र्यांना फिरु देऊ नका, कर्जमाफीच्या मुद्यावरुन खासदार निलेश लकेंचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी (Farm Loan Waiver) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कालपासून (12 जून) पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. Read More
ABP Majha Top 10, 13 June 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 June 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
हेतमपूर स्टेशनजवळ पोहोचताच ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. हे ऐकताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. घाबरून, त्यांनी ट्रेनमधून उडी मारली आणि जीव वाचवण्यासाठी रेल्वे रुळांवर धाव घेतली. Read More
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Iran War Live Update: इराण तत्काळ होर्मुझची सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी खुली करेल. त्या बदल्यात, अमेरिका इराणी बंदरांवरील आपली नौदल नाकेबंदी उठवण्यास सुरुवात करेल Read More
Sejal Pawar Controversy: सेजलची चौकशी होणार, 5 सदस्यीय समिती स्थापन; प्रणित मोरेच्या शोमधील ‘टॉक’ डॉक्टर युवतीच्या अंगलट
KEM Hospital action against Sejal Pawar: सेजल पवारला कॉलेज प्रशासनाने 15 दिवसांसाठी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. Read More
Himanshu Jangra First Reaction On 370 Biryani controversy: ‘370 रु बिर्याणी’ प्रकरणावर हिमांशू जांगडाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, प्रणितनेच मला…
राष्ट्रीय महिला आयोगाने त्याला कॉमेडियन प्रणित मोरेसह बोलवल्यानंतर आता हिमांशू जांगडाने सगळ्या प्रकारावर मौन सोडलं आहे. Read More
Nitish Kumar Reddy Viral Video: मॅच संपताच आईचा फोन आला अन् नितीश रेड्डीनं पत्रकार परिषद थांबवली! बीसीसीआयच्या कॅप्शनने सुद्धा लक्ष वेधलं
Nitish Kumar Reddy Viral Video: माईकजवळ ठेवलेला फोन वाजल्यावर त्याने त्वरित माध्यमांची माफी मागितली आणि फोन उचलून आईला तेलुगू भाषेत सांगितले की, पत्रकार परिषदेत आहे Read More
Womens T-20 World Cup: महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध आज नवव्यांदा भिडणार
Womens T-20 World Cup: टी-20 विश्वचषकात हे दोन संघ आठ वेळा एकमेकांसमोर आले असून, त्यापैकी भारताने 6 आणि पाकिस्तानने 2 सामने जिंकले आहेत. Read More
Break the silence: आता गर्भपातावर चर्चा होणार, क्वेस्ट ग्लोबलचा स्तुत्य उपक्रम; धक्कादायक अहवालातून जागरुकता निर्माण करण्याचे प्रयत्न
Quest Global Launches Break the Silence campaign: गर्भपाताच्या समस्येमुळे भारतातील 70 दशलक्ष नोकरदार महिला नोकरी सोडण्याच्या विचारात तर 78 दशलक्ष महिलांना नोकरी जाण्याची भीती : क्वेस्ट ग्लोबलचा अहवाल Read More
FPI : विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात थांबेनात, जूनच्या 10 दिवसात 62853 कोटी काढून घेतले, नेमकी कारणं काय?
FPI : भारतीय शेअर बाजारातून विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी जून महिन्यात दहा दिवसात 62853 कोटी रुपये काढून घेतले आहेत. Read More