ABP Majha Top 10, 15 June 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening

Amravati Vidhan Parishad Election 2026: अर्ज अवैध ठरवताना अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना ‘मिरगी’ आली होती का? बाजोरिया पिता-पुत्रांनी पुरावे समोर ठेवून केले गंभीर आरोप; म्हणाले… Amravati Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत आता एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Read More ABP Majha Top 10, 14 June 2026 :…

Read More

Bhiwandi Accident : इमारतीच्या उघड्या सेप्टिक टँकने घेतला 5 वर्षीय चिमुकल्याचा बळी, भिवंडीत फरीद बागमध्ये हृदयद्रावक दुर्घटना

भिवंडी : भिवंडी शहरातील फरीद बाग परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इमारतीच्या पार्किंग परिसरात मित्रांसोबत खेळत असताना सेप्टिक टँकचे जीर्ण झाकण तुटल्याने 5 वर्षीय चिमुकल्याचा त्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मोहम्मद अहमद मसूद असं या मृत बालकाचं नाव आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून फरीद…

Read More

Horoscope Today 16 June 2026 : आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बाप्पाच्या कृपेने संकटातून होईल मुक्ती, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 16 June 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 16 जून 2026, आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. बाप्पाच्या कृपेने तुमचा आजचा…

Read More

Business News : विजय केडियांचा हिस्सा असलेल्या ‘या’ शेअर्सला 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट; गुंतवणूकदारांची खरेदीसाठी झुंबड, काय आहे कारण?

मुंबई : सोमवारच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात (Stock Market Updates) मोठी तेजी पाहायला मिळाली. बेंचमार्क निफ्टी ५० निर्देशांक १.१९ टक्क्यांनी वाढून २३,९०३.१५ वर बंद झाला. व्यापक बाजारातील या मजबुतीच्या जोरावर TAC Infosec च्या शेअरची किंमत ५ टक्के अप्पर सर्किटसह ३७३ रुपयांवर पोहोचली. या तेजीमुळे आता गुंतवणूकदारांचे लक्ष कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नकडे आणि दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया…

Read More

Shivsena Crisis VIDEO : ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर ‘संवैधानिक’ मार्ग काय?  

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा रंगू लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ सुरू करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या अंतर्गत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना गटातील 9 पैकी तब्बल 5 ते 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. उद्धव ठाकरे…

Read More

प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, ‘370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात

मुंबई : सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे (Pranit more) आणि केईएमची प्रशिक्षणार्थी डॉक्टर सेजल पवारच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता, स्टटँड-अप कॉमेडी शोदरम्यान करण्यात आल्याचा आरोप असलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस (cyber police) ठाण्याने कॉमेडियन प्रणीत मोरे, मुंबईतील सेजल पवार आणि गुरुग्राम येथील प्रेक्षक…

Read More

Tukaram Mundhe: पुण्यात नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील

पुणे : सध्या पोलिसांच्या धाडीची जेवढी चर्चा राज्यात नाही, तेवढी चर्चा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून (FDI) होत असलेल्या धाडीची भीती पानटपरी चालक, हॉटेल व्यवसायिक आणि मेडिकल दुकानदारांनाही आहे. विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी (Tukaram Mundhe) पदभार स्वीकारताचा ही कारवाई जोमाने होऊ लागली आहे. त्यातच, पुण्यातून एक महत्वाची आणि तितक्याच तत्पर कारवाईची माहिती समोर आली…

Read More

Pooja Sawant: मुलाची नाही, सासूची ‘पत्रिका’ पाहणार, मगच 36 गुण जुळणार; पूजा सावंतचा सिनेमा ‘कप बशी’ चर्चेत, कधी रिलीज होणार?

Pooja Sawant Movie: मराठी सिनेमात ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) आणि ‘देऊळ बंद 2’ (Deool Band) सिनेमानंतर मराठी सिनेसृष्टीत आणखी एका सिनेमाची विशेष चर्चा आहे. ‘कप बशी’ या सिनेमाचा धमाकेदार (Pooja Sawant) ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.  या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियातही रिलीज झाला आहे.    आई, मुलगा आणि होणारी सून यांच्या एव्हरग्रीन नात्याची ट्विस्टेड गोष्ट…

Read More

Krushnaichya Leki:इन्फ्लुएन्सर नंदन कुंटेसोबत झी मराठीचा हटके प्रयोग; ‘कृष्णाईच्या लेकी’च्या रीलने जिंकली प्रेक्षकांची मनं

Krushnaichya Leki Serial: प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळं, नाविन्यपूर्ण मनाला स्पर्श करून देणारी आणि भावनांना वाट मोकळी करून देणारी झी मराठी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नव्या कल्पना, नवे प्रयोग आणि अविस्मरणीय क्षण यासाठी ओळखली जाणारी ही वाहिनी  यावेळी ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेच्या निमित्ताने केवळ एक आगळावेगळा उपक्रम सादर केला नाही, तर प्रेम, माया आणि आपुलकीचा…

Read More

Sanchita Ugale : बहीण 5.30 वाजता घराबाहेर पडली, घरी परतली तेव्हा सगळंच उद्ध्वस्त झालेलं; जीवन संपवण्यापूर्वी संचिता उगलेसोबत नेमकं काय घडलं?

Sanchita Ugale news: टीव्ही इंडस्ट्रीला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) या तरुणीनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. वयाच्या 30 व्या वर्षी (Actress) तिनं अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनानंतर सिनेइंडस्ट्रीला (Entertainment) मोठा धक्का बसला आहे. टेलीचक्करने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्रीनं राहत्या घरी गळफास घेवून आयुष्य संपवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना…

Read More