ABP Majha Top 10, 15 June 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening


  • Amravati Vidhan Parishad Election 2026: अर्ज अवैध ठरवताना अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना ‘मिरगी’ आली होती का? बाजोरिया पिता-पुत्रांनी पुरावे समोर ठेवून केले गंभीर आरोप; म्हणाले…

    Amravati Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत आता एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Read More

  • ABP Majha Top 10, 14 June 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 June 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..

    मेव्हणीचा आरोप आहे की, दाजी अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​होता. त्याने लैंगिक अत्याचार केले. ती गरोदर राहिल्यावर त्याने तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. Read More

  • Iran War Live Update: युद्धखोर इस्रायलचा अमेरिका-इराण शांतता करार स्वीकारण्यास नकार; नेतान्याहूंचे मंत्री म्हणाले, ‘लेबनॉनमधून माघार घेणार नाही, आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही’

    Iran War Live Update: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी घोषणा केली की अमेरिका आणि इराण 19 जून रोजी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे शांतता करारावर स्वाक्षरी करतील Read More

  • TV Actress Sanchita Ugale: प्रसिद्ध TV अभिनेत्री संचिता उगलेनं आयुष्य संपवलं; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वीचा ‘तो’ VIDEO होतोय व्हायरल

    Tv Actress Sanchita Ugale: टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिनं मृत्यूपूर्वी इन्स्टाग्रामवर ‘हा’ व्हिडीओ पोस्ट केला होता. Read More

  • Sanchita Ugale: 30व्या वर्षी घरातच आयुष्याचा दोर कापला, प्रसिद्ध TV अभिनेत्री संचिता उगले आहे तरी कोण?

    Sanchita Ugale Ends Her life: अभिनेत्री संचिता उगले हिचे वयाच्या 30 व्या वर्षी निधन. Read More

  • Video: सलग तीन सामन्यात अपयशी ठरला, मैदानात वाद होताच मिशाही न फुटलेला वैभव सुर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना थेट मारायला सुटला! समालोचकांनी सुद्धा झापलं, नेमकं काय घडलं?

    वैभववर मोठी कारवाई झाली असून 100 टक्के सामना मानधन दंड करण्यात आलं आहे. तसेच अधिकृत ताकिद सुद्धा त्याला देण्यात आली असून पुन्हा असं वर्तन केल्यास त्याच्यावर सामना बंदीची टांगती तलवार असेल. Read More

  • Nitish Kumar Reddy Viral Video: मॅच संपताच आईचा फोन आला अन् नितीश रेड्डीनं पत्रकार परिषद थांबवली! बीसीसीआयच्या कॅप्शनने सुद्धा लक्ष वेधलं

    Nitish Kumar Reddy Viral Video: माईकजवळ ठेवलेला फोन वाजल्यावर त्याने त्वरित माध्यमांची माफी मागितली आणि फोन उचलून आईला तेलुगू भाषेत सांगितले की, पत्रकार परिषदेत आहे Read More

  • Blood Donation: रक्तदान केल्यानं अशक्तपणा येतो? तज्ज्ञांनी फोडले 4 मोठे गैरसमज; कोण अन् कधी करु शकतं रक्तदान?

    World Blood Donar Day 2026: जागतिक रक्तदाता दिन 2026: रक्तदान कोण करू शकते? दूर करा रक्तदान याबाबत असलेल्या गैरसमजुती Read More

  • E100 :पेट्रोलची जागा इथेनॉल घेणार? E100 ला मंजुरी, नितीन गडकरींचा निर्णय गेमचेंजर ठरणार, क्रूड ऑईल आयातीवरील खर्चाचा दबाव कमी होणार

    E100 : केंद्र सरकारनं E100 ला कायदेशीर मान्यता दिली आहे. म्हणजेच 100 टक्के इथेनॉल वापरास मान्यता देण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी ठरणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. Read More



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *