7 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘या’ मराठी चित्रपटाने कमावला तब्बल 457 टक्के नफा; महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाचा 2 भाषांमध्ये रिमेक
Marathi entertainment: सध्या मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करताना दिसत आहेत. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, तर ‘देऊळ बंद 2’ हा 2026 मधील सर्वाधिक नफा कमावणारा मराठी चित्रपट ठरला आहे. दरम्यान मराठी मनोरंजन सृष्टीतील असा एक चित्रपट आहे ज्याने प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातलेला. विशेष म्हणजे या चित्रपटात…