राष्ट्रवादीत कोणत्याही फुटीची किंवा पक्षांतराची चर्चा नाही, शरद पवार जो निर्णय घेतली तो मान्य : खासदार भास्कर भगरे
Bhaskar Bhagare : शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर सस्केसफुल झालं आहे. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिवसेंना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर विधानपरिषदेचे ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनची देखील शिवसेना शिंदे गटाकून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदार खासदार फुटणार असल्याची चर्चा सुरु आहेत. याबाबत दिंडोरी लोकसभा…