Budh Gochar 2026 : 7 जुलैपासून सुरु होणार 4 राशींचा सुवर्णकाळ; बुध ग्रहाच्या संक्रमणाने नशिबाला लागतील चार चॉंद, हातात येणार पैसाच पैसा
Budh Gochar 2026 : द्रिक पंचांगानुसार, 7 जुलै रोजी बुद्धी, तर्क आणि व्यवसायाचा कारक बुध ग्रह आपली स्वराशी म्हणजेच मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. मिथुन राशीत बुधाचा प्रवेश अनेक राशींसाठी शुभकारक आणि भाग्यशाली ठरणार आहे. या संक्रमणाने काही राशींच्या करिअरमध्ये प्रगती पाहायला मिळेल. धनलाभ होईल. तसेच, समाजात चांगला मान-सन्मान मिळेल. बुधाच्या या राशी परिवर्तनाने कोणत्या…