Rohit Pawar On Missing Link: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात मोठा घोटाळा; नवयुगा, ॲफकॉन्स कंपन्यांवर कारवाई करा, रोहित पवारांची मोठी मागणी

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (एक्सप्रेसवे) अत्यंत महत्त्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या बांधकामात मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकल्पाचे काम करणाऱ्या ‘नवयुगा इंजिनिअरिंग’ आणि ‘ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ (Afcons Infrastructure) या कंपन्यांवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.(Rohit Pawar On Missing Link) आमदार रोहित पवार यांनी…

Read More

Ahilyanagar Rain: भंडारदऱ्यात निसर्गाचं तांडव! 24 तासांत 300 मिमी पाऊस; घाटघर-रतनवाडीत ढगफुटीसदृश परिस्थिती, कळसूबाई, सांदन व्हॅलीसह ‘ही’ प्रमुख पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद

Ahilyanagar Rain: अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यासह नाशिक (Nashik) जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध भंडारदरा धरण (Bhandardara Dam) परिसरात गेल्या 24 तासांत पावसाने अक्षरशः तांडव घातले असून, येथे तब्बल 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः घाटमाथ्यावरील घाटघर (Ghatghar) आणि रतनवाडी (Ratanwadi) परिसरात ढगफुटीसदृश (Cloudburst) पाऊस झाल्याने स्थानिक नदी-नाल्यांना पूर आला आहे. Ahilyanagar…

Read More

Mumbai News: मुंबईतील पावसात लोकांचा मृत्यू, कोर्टाने सरकारी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली, ठाणे महापालिकेला फैलावर घेतलं

Mumbai News: “आत्तापर्यंत उच्च न्यायालयाने इतके कठोर आदेश देऊनही मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे (Manhole) एका नागरिकाचा मृत्यू झाला. अनुचित घटना घडून गेल्यानंतर तुम्ही काय केले याला महत्त्व नाही. तुम्हाला नागरिकांचे जीव गेल्यावरच जाग का येते? लोकांच्या जीवाला महापालिका काहीच महत्त्व देत नाही का?” अशा अत्यंत तीव्र आणि कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मुंबई…

Read More

Missing Link Mumbai Pune: मिसिंग लिंक 18 तासांनी सुरु झाला पण बोगद्याच्या तोंडावर ‘धबधबा’, लहान दगड धडाधड खाली, अजूनही वाहनांसाठी धोका?

Missing Link Mumbai Pune: लोणावळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी दिवसभर दरड कोसळून ठप्प झालेली पुणे-मुंबई मिसिंग लिंक (Missing Link) मार्गिका तब्बल अठरा तासांनी खुली करण्यात आली होती. मात्र, सध्या दोनचं लेनवरून वाहतूक सुरु आहे. कारण बोगद्याच्या वरुन अद्यापही धबधब्यासारखं पाणी वाहतंय, त्यातून छोटी-छोटी दगडं ही खाली येतायेत. त्यामुळं इथला धोका खरंच टळलाय का? असा प्रश्न…

Read More

Pune News: पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?

पुणे : आळंदी आणि देहू या ठिकाणी निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे वारकऱ्यांची राहण्याची सोय पुणे शहरातील पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या (Pune News) १०१ शाळांना पुढचा आठवडाभर सुट्टी देण्यात आली आहे. मात्र शहरातील महापालिकेच्या इतर शाळा आणि सर्व खाजगी शाळा या कालावधीत सुरू राहणार आहेत. पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे (Manjusha…

Read More

Missing Link Mumbai Pune Expressway: मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यासाठी नेहरु जबाबदार; संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला टोला

Missing Link Mumbai Pune Expressway:  महायुती सरकारच्या काळात मोठा गाजावाजा करुन उभारण्यात आलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai Pune Expressway) मिसिंग लिंकवर सोमवारी दरड कोसळल्याची घटना घडली होती. मिसिंग लिंक (Missing Link) सुरु होऊन अवघे काही दिवस उलटले असतानाच तेथील रस्त्यांवर खड्डे पडल्याचेही समोर आले होते. यामध्ये भर म्हणून काल मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटवर दरड कोसळून…

Read More

Mumbai Rain Local Train Updates Marathi News: विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स

Mumbai Rain Local Train Updates Marathi News: राज्यातल्या काही भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, पालघर, रायगड या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक, सातारा घाटमाथा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना  पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. (Maharashtra Weather News) हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे मुंबई, ठाणे,…

Read More

Top 10 News Headlines in Marathi Today | ABP Majha Headlines from 7 July 2026: आजची ब्रेकिंग न्यूज, एबीपी माझाच्या सकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे पहलगाम हल्ल्यानंतर, एनआयएने 15 डिसेंबर 2025 रोजी आपले पहिले आरोपपत्र दाखल केले. पाकिस्तानी दहशतवादी सूत्रधार साजिद जट्टसह सहा दहशतवाद्यांवर आरोप ठेवण्यात आले होते. Read More ABP Majha Top 10, 6 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today,…

Read More

लोणावळा-कर्जत घाट विभागात भूस्खलन, काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्य  पर्यायी मार्गाने वळवल्या

मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर त्याचबरोबर कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. कारण अनक ठिकाणी रस्त्यांवर घरांमध्ये पाणी शिरलं आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं काही भागात दुर्घटना देखील घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत राज्यात 9 जणांचा बळी गेला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. दरम्यान,…

Read More

Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा केवळ वसईपर्यंतच; नालासोपारा, विरार, पालघरकडे जाणारे हजारो प्रवासी अडकले!

मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) वसई-नालासोपारा दरम्यान रेल्वे रुळांवर अद्यापही पुराचे पाणी साचून असल्याने रेल्वे प्रशासनाने लोकल सेवा केवळ वसई स्थानकापर्यंतच चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारपासूनच विस्कळीत झालेल्या रेल्वे सेवेमुळे वसई रेल्वे स्थानकात प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी झाली आहे. पुढील स्थानकांकडे जाण्यासाठी…

Read More