Ind vs Pak Womens T20 World Cup : पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानला आधी डिवचलं, मग झाला घात! टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्यात शेफाली वर्मासोबत नक्की काय घडलं?, Video
Ind vs Pak Womens T20 World Cup 2026 : महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील हायव्होल्टेज सामन्याला सुरुवात झाली आहे. क्रिकेट जगतातील दोन प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचे महिला संघ बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर आमनेसामने आले आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एजबेस्टनची खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक असल्याचा…