INDW vs PAKW Live Streaming : भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचची फुकटात घ्या मजा! टी-20 वर्ल्डकपचा सामना टीव्हीवर कुठे अन् कधी पाहायचा?, जाणून घ्या A टू Z
India vs Pakistan Live Streaming Women T20 World Cup 2026 : आज भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या महिला टी-20 वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात होत आहे. बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यात दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील. विश्वचषकाच्या इतिहासात या दोन संघांमधील हा एकूण नववा सामना असणार आहे. यावेळच्या विश्वचषकात एकूण 12 संघ सहभागी झाले…