क्रिकेट विश्वात विक्रम रचणं आणि मोडणं काही नवीन नाही. पण काही खेळाडू या विक्रमांपासून वंचित असून प्रतीक्षा करत असतात. वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात हे चित्र पाहायला मिळालं. या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावलेल्या खेळाडूने 17 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे. (Photo: PTI)