वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन खेळाडू दोन वेगवेगळ्या संघाकडून खेळले, जाणून घ्या – Marathi News | Kirsty Gordon and Kim Garth are two players played for different teams in the history of the womens T20 World Cup

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन खेळाडूंचा दोन वेगवेगळ्या संघाकडून खेळण्याचा अनोखा प्रकार, जाणून घ्याImage Credit source: GETTY IMAGES ICC Womens T20 World Cup 2026: वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात एक अनोख्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. खरं असा प्रकार यापूर्वी कधी घडला नव्हता. पण आता हा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. स्कॉटलँडची डावखुरी फिरकीपटू कीर्स्टी गॉर्डन मैदानात…

Read More

IND vs PAK : इंग्लंडमध्ये स्मृतीला आऊट करणं पाकिस्तानसाठी अवघड, ओपनरला रेकॉर्ड ब्रेकची संधी, नक्की काय? – Marathi News | Womens t20i world cup 2026 ind vs pak smriti mandhana has chance to broke mithali raj most t20i runs record against pakistan

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात झाली. तर आज 14 जूनपासून टीम इंडिया हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया या मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 2 हात करणार आहे. सामन्याला संध्याकाळी बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये 7 वाजता सुरुवात होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना या…

Read More

BCL 2026: यूपी बृज स्टार्सने पटकावलं जेतेपद, गुजरात डायमंड्स अंतिम सामन्यात पराभव – Marathi News | BCL 2026 UP Brij Stars clinch the title Gujarat Diamonds defeated in the final

BCL 2026: यूपी बृज स्टार्सने पटकावलं जेतेपद, गुजरात डायमंड्स अंतिम सामन्यात पराभवImage Credit source: TV9 Network/Hindi बिग क्रिकेट लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात जेतेपदाचा मानकरी ठरला तो यूपी बृज स्टार्स संघ… या स्पर्धेचा अंतिम सामना ग्रेटर नोएडाच्या शहीद विजय सिंह पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्य़े पार पडला. या सामन्यातक यूपी बृज स्टार्सने गुजरात डायमंड्सला पाच धावांनी पराभूत केलं….

Read More

INDW vs PAKW : टीम इंडियाच्या विजयाचे 5 शिल्पकार, POTM कोण? – Marathi News | Ind vs pak wt20i wc deepti sharma shree charni smriti mandha harmanpreet kaur and richa ghosh big contribute in 1st victory against pakistan icc womens world cup 2026

भारतीय महिला संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी खुर्दा उडवत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात दणदणीत सुरुवात केली आहे. भारतीय महिला संघाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दीप्ती शर्मा हीच्या फिरकीसमोर पाकिस्तानला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारतीय संघाने पाकिस्तानचं 18 बॉलआधी पॅकअप केलं. भारताने…

Read More

Deepti Sharma चा कारनामा, पाकिस्तान विरुद्ध 5 विकेट्स घेत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक – Marathi News | Ind vs pak team india deepti sharma broke t putthawong most t20i wickets world record

वुमन्स टीम इंडियाने अपेक्षेप्रमाणे आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 मोहिमेची सुरुवात विजयाने करण्यात यश मिळवलं आहे. भारतीय महिला संघाने या स्पर्धेतील सहाव्या आणि आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. भारताने पाकिस्तानला 64 धावांनी लोळवलं. भारतीय गोलंदाजांनी 171 धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला 17 ओव्हमध्ये 106 रन्सवर ढेर केलं. दीप्ती शर्मा हीने बॉलिंगने टीम इंडियाच्या…

Read More

INDW vs PAKW : वुमन्स टीम इंडियाची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी, पाकिस्तानचा 64 धावांनी धुव्वा – Marathi News | Ind vs pak t20i world cup womens team india won by 64 runs against pakistan deepti sharma fifer at edgbaston birmingham

वुमन्स टीम इंडियाने आयसीसी टी20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडिया स्पर्धेतील सहाव्या सामन्यात 14 जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत 2 गुणांची कमाई केली आहे. टीम इंडियाने बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 17…

Read More

Ind vs Pak Womens T20 World Cup : भारताच्या पोरींनी मैदान मारलं! स्मृती अन् दीप्तीच्या पराक्रमापुढे पाकिस्तानने टेकले गुडघे; टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात नेमकं काय घडलं?

India Women vs Pakistan Women ICC Women’s T20 World Cup 2026 : आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने दणक्यात सुरुवात केली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने 64 धावांनी मोठा विजय नोंदवला. महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताने पाकिस्तानला पराभूत करण्याची ही नववी वेळ आहे. भारताने दिलेल्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग…

Read More

INDW vs PAKW : शफाली वर्माने पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच चेंडूवर रचला विश्वविक्रम, यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं – Marathi News | T20 World Cup 2026 INDW vs PAKW Shafali Verma sets a world record by hitting a six off the very first ball against Pakistan

INDW vs PAKW : शफाली वर्माने पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच चेंडूवर रचला विश्वविक्रम, यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतंImage Credit source: PTI वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने विजयी सुरूवात केली आहे. भारताने पहिल्याच सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने 20 षटकात 6 गडी गमवून 170 धावा…

Read More

INDW vs PAKW: स्मृती मंधानाने अर्धशतकी खेळीसह टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नोंदवली अशी कामगिरी, जाणून घ्या – Marathi News | INDW vs PAKW Smriti Mandhana achieves a special feat in the T20 World Cup with her half century

स्मृती मंधानाने या खेळीसह टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसरं स्थान पटकावलं आहे. हरमनप्रीत कौर 762 धावांसह पहिल्या, मिताली राज 726 धावांसह दुसऱ्या, तर स्मृती मंधाना 592 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo: BCCI Women Twitter) Source link

Read More

INDW vs PAKW : ऋचाचा तडाखा-स्मृतीचं अर्धशतक, टीम इंडियाच्या पाकिस्तान विरुद्ध 170 धावा, कोण जिंकणार पहिला सामना? – Marathi News | Icc womens t20i world cup 2026 ind vs pak team india set 171 runs target against pakistan smriti and richa shine

सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाचं स्फोटक अर्धशतक आणि विकेटकीपर ऋचा घोष हीने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर वुमन्स टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात (Icc Womens T20i World Cup 2026) आपली तिसरी आणि पाकिस्तान विरुद्ध सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी 8.55 च्या रनरेट धावा कराव्या…

Read More