Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी याला धक्का, आंतरराष्ट्रीय पदार्पण लांबणीवर? BCCIचं टेन्शन वाढलं, नेमकं काय घडलं ? – Marathi News | IND vs IRE T20 Tour Uncertainty: Belfast Violence Threatens Series, Suryavanshi Debut might Delay

टीम इंडिया सध्या अफगाणिस्तानचे यजमानपद भूषवत आहे. एकमेव कसोटी सामन्यानंतर, भारतीय संघ हा अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ती सीरिज संपताच लगेचच भारतीय खेळाडू UK ला जातील. तिथे भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन मॅचची टी20 सीरिज पार पडणार आहे. मात्र भारताच्या आयर्लंड दौऱ्यावर सध्या संकटाचे ढग घोंगावताना दिसत आहेत. बेलफास्टमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे भारतीय…

Read More

सुनेची बॉलिंग, लेक साराची फिल्डिंग, सचिन तेंडुलकर चक्क विमानात खेळले क्रिकेट, व्हिडीओ एकदा पाहाच! – Marathi News | Sachin tendulkar plays cricket in airplane daughter in law Saaniya Chandhok balling sara tendulkar fielding watch

सचिन तेंडुलकर, सून सानिया चंडोक आणि मुलगी सारा तेंडुलकरImage Credit source: Twitter मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटरवर इतकं प्रेम आहे की त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या खेळासाठी समर्पित केलं. वयाच्या 16 व्या वर्षी क्रिकेट विश्वात पदार्पण करणारे सचिन वयाच्या 40 व्या वर्षांपर्यंत क्रिकेट खेळले. सचिन तेंडुलकर यांनी जरी प्रोफेशनल क्रिकेट खेळणं सोडून दिलं असलं…

Read More

FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत ऐतिहासिक विक्रम रडारवर, मेस्सी-रोनाल्डो रचणार इतिहास – Marathi News | Historic records in sight at the 2026 FIFA World Cup Messi and Ronaldo set to make history

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक वय असलेल्या खेळाडूंची संख्या आहे. यात ख्रिस्तियानो रोनाल्डे, मॅन्युअल नुएर, लुका मोड्रिच आणि गुइलेर्मो ओचोआ यांचा समावेश आहे. याचं वय 40 च्या पार गेलं आहे. यापैकी कमीत कमी दोन खेळाडू मैदानात उतरले तर स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वय असलेले खेळाडू खेळले म्हणून विक्रम नोंदवला जाईल. (PHOTO CREDIT- GETTY) Source link

Read More

Kane Williamson Retirement : केन विलियमसनचा कसोटी मालिकेदरम्यान मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा – Marathi News | New zealand legendary cricketer kane Williamson announced his retirement from international cricket see his career stats

क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार केन विलियमसन याने निवृत्ती जाहीर केली आहे. केनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. केनने वयाच्या 35 व्या वर्षी क्रिकेटमधील सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. यासह केनच्या 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीचा शेवट झाला आहे. केनने इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान…

Read More

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत बांग्लादेश करणार उलटफेर! या तीन खेळाडूंची दिग्गज संघांना धास्ती – Marathi News | Possibility of Bangladesh causing an upset in the 2027 ODI World Cup powered by three bowlers

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत बांग्लादेश करणार उलटफेर! या तीन खेळाडूंची दिग्गज संघांना धास्तीImage Credit source: PTI आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी अजून एका वर्षांचा अवकाश आहे. असं असलं तरी या स्पर्धेत सहभागी होणारे संघ तयारीला लागले आहेत. भारतीय संघही शुबमन गिलच्या नेतृत्वात तयारीला लागला आहे. एका मिडिया रिपोर्टनुसार, आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा 4 ऑक्टोबर…

Read More

INDW vs PAKW : बर्मिंगहॅममध्ये महिला ब्रिगेड सरस, भारताची पाकिस्तान विरुद्ध आकडेवारी कशी? जाणून घ्या – Marathi News | Icc womens t20i world cup 2026 ind vs pak see team india stats in edgbaston birmingham overall and against pakistan

आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला आजपासून (12 जून) सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील 10 व्या पर्वात पहिल्यांदाच एकूण 12 संघांमध्ये वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी चुरस असणार आहे. स्पर्धेतील सहभागी 12 संघांना 6-6 प्रमाणे 2 गटात विभागण्यात आलं आहे. सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंड विरुद्ध श्रीलंका आमनेसामने असणार आहेत. मात्र क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे रविवारी…

Read More

शुबमन गिल अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात रचणार इतिहास, इतक्या धावा केल्या की झालं – Marathi News | Shubman Gill has opportunity to become the fastest Indian to score 3000 ODI runs during the match against Afghanistan

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 13 जून रोजी होणार धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात कर्णधार शुबमन गिलकडे एक मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. (Photo: BCCI) Source link

Read More

केन विल्यमसनच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीने शेअर केली एक खास पोस्ट, म्हणाला की… – Marathi News | Virat Kohli shared a special post after Kane Williamson retirement saying

विराट कोहलीने याच पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, “भावा, मी नेहमीच तुझ्यासाठी शुभेच्छा देतो. तू तुझं काम केलंस, आता तू या सगळ्याचा आनंद घ्यायला आणि आराम करायला पात्र आहेस. शाब्बास मित्रा, आयुष्य तर आताच सुरू झालं आहे.” (PHOTO CREDIT- GETTY) Source link

Read More

Hardik Pandya : वनडे सीरिजमधून आऊट! टी 20i मालिकेत संधी नाही, हार्दिकचं करियर धोक्यात! – Marathi News | Hardik set for missed to odi series against afghanistan he excluded in t20i series against ireland and england

बीसीसीआय निवड समितीने अवघ्या काही दिवसांआधी आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. निवड समितीने संघ जाहीर करण्यासह टी 20i टीमचा कर्णधारही बदलला. निवड समितीने सूर्यकुमार यादव याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं. इतकंच नाही तर सूर्याला आगामी दोन्ही टी 20i मालिकांसाठी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. सूर्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा भाग नाही….

Read More

IND vs PAK, Women’s T20 World Cup 2026: भारत पाकिस्तान सामना केव्हा आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या – Marathi News | India vs Pakistan Match Preview 2026 IND vs PAK Womens T20 World Cup Match Prediction head to head records stats in Marathi

IND vs PAK, Women’s T20 World Cup 2026: भारत पाकिस्तान सामना केव्हा आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्याImage Credit source: PTI भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध मैदानात भिडणार म्हंटलं तर क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह असतो. दोन्ही संघांचे चाहते आधीपासून या सामन्यासाठी उत्सुक असतात. सोशल मीडियापासून प्रत्यक्ष मैदानात आपआपल्या संघांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचतात. भारत आणि पाकिस्तान हे संघ…

Read More