FIFA 2026: ब्राझील वाचला, जर्मनी-नेदरलँडचं आव्हान संपुष्टात! राउंड ऑफ 32 मध्ये असं घडलं – Marathi News | FIFA 2026 Brazil survives while the campaigns of Germany and the Netherlands end know what happened in the Round of 32
FIFA 2026: ब्राझील वाचला, जर्मनी-नेदरलँडचं आव्हान संपुष्टात! राउंड ऑफ 32 मध्ये असं घडलंImage Credit source: fifa world cup twitter फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत साखळी फेरीचे सामने संपल्यानंतर राउंड ऑफ 32 बाद फेरी सुरू आहे. या फेरीत दिग्गज संघांनी हजेरी तर लावली, पण या फेरीतून पुढे जाताना दिग्गज संघांचा अपेक्षाभंग झाला. काही संघ तर थोडक्यात वाचले….