Ind vs Eng 1st T20 : आमचे हात बांधलेले आहेत…; वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाबाबत श्रेयस अय्यर अखेर बोलला, नेमकं काय म्हणाला?
India VS England 1st T20 : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाबाबत मौन बाळगले आहे. “काही महिन्यांपूर्वी टी-20 विश्वचषक जिंकून देणाऱ्या खेळाडूंना पाठिंबा देणे सध्या गरजेचे आहे,” असे सांगत अय्यरने एकप्रकारे सूर्यवंशीला पहिल्या सामन्यात संधी मिळणार नसल्याचे संकेत दिले आहेत. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची…