एकाच दिवशी तीन दिग्गज क्रिकेटपटूंची तडकाफडकी निवृत्ती; सामना गमावताच घेतला मोठा निर्णय – Marathi News | Sophie devine suzie bates lea tahuhu retires after eng vs nz match in t20 womens world cup 2026

शनिवार, 27 जून, ही न्यूझीलंड महिला क्रिकेट संघासाठी एक निराशाजनक संध्याकाळ होती. गतविजेत्या न्यूझीलंडने आयसीसी महिला टी-20 विश्वचषकातून निराशाजनक निरोप घेतला. आयर्लंडने वेस्ट इंडिजवर मिळवलेल्या विजयामुळे त्यांच्यासाठी उपांत्य फेरीतील स्थानाचा मार्ग मोकळा झाला होता, परंतु किवी संघ इंग्लंडच्या महिला संघासमोर टिकू शकला नाही. गट फेरीतील अंतिम सामन्यात त्यांना इंग्लंडकडून नऊ गडी राखून दारुण पराभव पत्करावा…

Read More

FIFA 2026: राउंड ऑफ 32च्या बाद फेरीसाठी सर्व संघ ठरले, कसे भिडणार? जाणून घ्या वेळापत्रक – Marathi News | FIFA 2026 All teams confirmed for the Round of 32 knockout stage who faces whom Check the schedule

FIFA 2026: राउंड ऑफ 32च्या बाद फेरीसाठी सर्व संघ ठरले, कसे भिडणार? जाणून घ्या वेळापत्रकImage Credit source: fifa world cup twitter FIFA World Cup 2026, Round of 32 Schedule: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने संपुष्टात आले आहेत. गट फेरीत फ्रान्स, अर्जेंटिना, मेक्सिको यांनी गट फेरीतील सर्व सामने जिंकले. तर गट एच मध्ये धक्कादायक…

Read More

INDW vs AUSW : भारत-ऑस्ट्रेलिया निर्णायक सामना पावसामुळे रद्द झाल्यास उपांत्य फेरीचं तिकीट कुणाला? जाणून घ्या – Marathi News | Icc t20i world cup 2026 indw vs ausw if india against australia womens match cancel then which team will qualify for semi final know

Richa Radha and Harmanpreet Kaur Team IndiaImage Credit source: @BCCIWomen X Account आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आज 28 जून रोजी टीम इंडियाला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. टीम इंडियासमोर साखळी फेरीतील आपल्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. या सामन्याचं आयोजन हे ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही…

Read More

FIFA 2026 स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संघ थोडक्यात वाचला, एका अंगठ्याच्या अंतराने कोलंबियाचा विजय हिरावला – Marathi News | The Portugal team narrowly escaped defeat in the FIFA 2026 tournament against Colombia

FIFA 2026 स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संघ थोडक्यात वाचला, एका अंगठ्याच्या अंतराने कोलंबियाचा पराभवImage Credit source: Getty Images FIFA World Cup 2026, Portugal vs Colombia: फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील राउंड ऑफ 32 फेरीचे सर्व संघ ठरले आहेत. पण या फेरीत पोहोचण्याआधी पोर्तुगाल आणि कोलंबिया यांच्यात झालेला सामना धाकधूक वाढवणारा ठरला. या सामन्यात पोर्तुगाल संघ पराभवाच्या सावटाखालून परतला….

Read More

IRE vs IND Toss : टीम इंडियाची आयर्लंड विरुद्ध फिल्डिंग, वैभवला दुसऱ्या सामन्यातही संधी नाहीच, दोघांचं पदार्पण – Marathi News | ire vs ind 2nd t20i team india won toss and elected bowling against irelnd prince yadav and suryansh shedge makes debut

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम सामन्याचं आयोजन हे बेलफास्टमधील सिव्हील सर्व्हीस क्रिकेट क्लब इथे करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 5 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार श्रेयस अय्यर याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय गोलंदाज पहिल्या सामन्यात…

Read More

AUSW vs INDW Womens T20 WC Score Updates and HIghlights : ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने विजय, उपांत्य फेरीत धडक, टीम इंडियाचं पॅकअप – Marathi News | AUSW vs INDW Womens T20 World Cup 2026 Live Cricket Score Australia vs India Group A Today Match, highlights latest news in Marathi

The liveblog has ended. 28 Jun 2026 10:16 PM (IST) AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने विजय, उपांत्य फेरीत धडक, टीम इंडियाचं पॅकअप ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 6 विकेट्सने मात करत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने 171 धावांचं आव्हान हे 1…

Read More

IND vs IRE: हार्षित राणाने विकेट घेताना केली चूक, नुकसान होता होता राहिलं! असं संकट टळलं – Marathi News | IND vs IRE Harshit Rana dropped Ross Adair catch in the second match against Ireland

IND vs IRE: हार्षित राणाने विकेट घेताना केली चूक, नुकसान होता होता राहिलं! असं संकट टळलंImage Credit source: GETTY IMAGES टी20 वर्ल्डकप 2026 आणि आयपीएल स्पर्धेला मुकल्यानंतर हार्षित राणाचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे. आयर्लंड दौऱ्यापासून त्याच्या नव्या इनिंगची सुरूवात झाली आहे. त्याने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तीन विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या सामन्यातही त्याने तशीच कामगिरी…

Read More

ENG vs NZ : न्यूझीलंडचा मालिका विजय, इंग्लंडला घरात लोळवलं, बेन स्टोक्सचा पराभवाने शेवट – Marathi News | eng vs nz 3rd test new zealand won by 160 runs and clinch series 2 1 against england at trent bridge nottingham

न्यूझीलंड क्रिकेट टीमने टॉम लॅथमच्या नेतृत्वात कमाल केली आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला 2 वर्षांपूर्वी भारत दौऱ्यात कसोटी मालिकेत पराभूत केलं होतं. त्यानंतर आता न्यूझीलंडने इंग्लंडला त्यांच्याच घरात लोळवलं आहे. न्यूझीलंडने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात इंग्लंडचा 160 धावांनी धुव्वा उडवला आहे. न्यूझीलंडने यासह 3 सामन्यांची मालिका 2-1 आपल्या नावावर केली. न्यूझीलंडने या मालिका विजयासह जुना हिशोब…

Read More

AUSW vs INDW : कॅप्टन हरमनप्रीत कौरची फायर खेळी, ऑस्ट्रेलियासमोर 171 रन्सचं टार्गेट, टीम इंडिया जिंकणार? – Marathi News | Icc t20i world cup 2026 ausw vs indw india set 171 runs target against australia harmanpreet kaur smashed fifty at lords

कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने केलेल्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने आयसीसी टी20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 30 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये 20 षटकांत 3 विकेट्स गमावून 170 धावा केल्या. हरमनप्रीतने शेवटच्या ओव्हरमध्ये 3 सिक्स ठोकून भारताला 170 धावांपर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच उपकर्णधार…

Read More

प्रसिद्ध खेळाडूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर; 2 आठवड्यात मुलानंतर आईचंही निधन, लेकाच्या वाढदिवशी घेतला जगाचा निरोप – Marathi News | Shooter Jaspal rana mother shyama devi passes away at age of 78

प्रसिद्ध नेमबाज, द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित झालेले प्रशिक्षक दिवंगत जसपाल राणा यांच्या आई श्यामा देवी यांचं रविवारी निधन झालं. त्यांवी वयाच्या 78 व्या वर्षी दिल्लीच्या आरआर रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्या अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या जाण्याने राणा कुटुंबाने दुसरा मोठा धक्का बसला आहे. नेमबाज जसपाल…

Read More