LA28 Olympics Cricket : भारतासह 4 संघ ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय, पाकिस्तानला मोठा झटका – Marathi News | Qualification for la olympics 4 teams qualified included india know criteria and all details marathi news
क्रिकेट विश्वातून या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत 2028 पासून क्रिकेटचा समावेश केला जाणार आहे. या क्रिकेट खेळासाठी आयसीसी आणि ऑलिम्पिक समितीकडून पात्रतेसाठी अटी जाहीर केल्या आहेत. लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या 2028 च्या ऑलिम्पिकसाठी पात्रता काय असणार? हे आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यासाठी पात्रता फेरीचं आयोजन…