IND vs ENG: इंग्लंडचं टीम इंडियाला ओपन चॅलेंज, 24 तासआधीच एक पोस्ट शेअर केली अन्… नेमकं काय? – Marathi News | Ind vs eng england playing 11 announced for 1st t20 against india
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली जाणार असून, पहिला सामना बुधवार, 1 जुलै रोजी होणार आहे. चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर हा पहिला टी-20 सामना खेळणार आहेत. भारतीय संघाने नुकतीच आयर्लंडविरुद्ध मालिका गमावली आहे. आता त्यामुळे इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्याचे ध्येय असणार आहे. आता इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत चाहत्यांमध्ये…