Ishan Kishan No-1 T20I Batter : तख्तापलट! दोन वर्षं संघाबाहेर राहून सोसला अपमान… आता इशान किशन बनला टी-20 क्रिकेटचा राजा
ICC T20I Player Rankings Latest : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी पुरुषांची टी-20 रँकिंग जाहीर केली असून फलंदाजांच्या यादीत मोठा तख्तापलट पाहायला मिळाला आहे. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन आता जगातील नंबर-1 टी-20 फलंदाज बनला आहे. त्याने एका स्थानाची झेप घेत अभिषेक शर्माकडून नंबर-1 चा मुकुट हिसकावून घेतला आहे. इशानच्या खात्यात सध्या 876 रेटिंग गुण…