Sunil Gavaskar: वैभवला सतत डावलणं गावस्करांना पटत नाही; संताप व्यक्त केला अन् जे म्हणालं ते तुम्हालाही पटेल – Marathi News | Sunil gavaskar on vaibhav sooryavanshi on not get international debut india vs england 1st t20i
15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला बेंचवर बसवल्यानंतर, चाहत्यांना आशा होती की बुधवारी चेस्टर-ले-स्ट्रीट येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात या युवा खेळाडूला संधी मिळेल. बीसीसीआयने टी-20 विश्वचषक जिंकलेल्या आपल्या सलामीवीरांनाच संधी दिली आणि वैभवला पुन्हा एकदा अंतिम 11 खेळाडूंमधून वगळण्यात आले. कालचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानमे निकाल…