IPL 2027 स्पर्धेत हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार का? CSKच्या विधानानंतर सस्पेन्स संपला – Marathi News | There are no discussions regarding Hardik Pandya joining the Chennai Super Kings squad says CEO Kasi Viswanathan

मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून सलग तीन हंगाम अपयशी ठरल्यानंतर हार्दिक पांड्या फ्रँचायझी सोडून जाईल अशी जोरदार चर्चा आहे. पुढच्या हंगामात हार्दिक एका नवीन संघात सामील होईल, असं बोललं जात आहे. पण कोणता संघ असेल हे अस्पष्ट आहे. आयपीएल ट्रेडिंग विंडो उघडल्यापासूनच या चर्चांना अधिकच जोर चढला आहे. (Photo: IPL/BCCI) Source link

Read More

वैभव सूर्यवंशीचं काय? इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी श्रेयस अय्यरची या खेळाडूंना पसंती, म्हणाला.. – Marathi News | Vaibhav Sooryavanshi is not in the playing XI for the first T20 match against England Shreyas Iyer said

वैभव सूर्यवंशीचं काय? इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी श्रेयस अय्यरची या खेळाडूंना पसंती, म्हणाला..Image Credit source: Getty Images भारत आणि इंग्लंड यांच्यतील पहिला टी20 सामना चेस्टर-ले-स्ट्रीटच्या रिव्हरसाइड ग्राउंडवर होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला आणि कर्णधार श्रेयस अय्यरने क्षणाचाही विलंब न करता प्रथम फलंदाजी स्वीकारली. श्रेयस नाणेफेक जिंकला इथपर्यंत ठीक होतं, पण…

Read More

Ind vs Eng 1st T20 : डेब्यू मॅचमध्ये 3 विकेट्स, पहिल्याच चेंडूवर षटकार; तरीही टीम इंडियातून थेट OUT… कोण आहे ‘तो’ खेळाडू?, श्रेयस अय्यरच्या निर्णयावर चाहते भडकले

India VS England 1st T20 : भारत आणि इंग्लंड यांच्यात 1 जुलैपासून 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाच्या जर्सीमध्ये पाहण्याची चाहत्यांची प्रतीक्षा अधिक वाढली आहे. मात्र, याच दरम्यान प्रिन्स यादव यालाही प्लेइंग-XI मधून…

Read More

ENG vs IND : टीम इंडियाने टॉस जिंकला, इंग्लंड विरुद्ध बॅटिंगचा निर्णय, कुणाला संधी? – Marathi News | Eng vs ind 1st t20i team india won toss and elected batting against england see playing 11 at chester le street

टीम इंडिया श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध टी20i मालिकेत 2 हात करण्यासाठी सज्ज झाली आहे. उभयसंघातील पहिल्या टी 20i सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सामन्यातील पहिला चेंडू हा भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता टाकण्यात येणार आहे. त्याआधी 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार श्रेयस अय्यर याने फलंदाजी…

Read More

ETPL: दिग्गज खेळाडूने टिम विकत घेतली आणि कर्णधारपदही ठेवलं, सनरायझर्सचा स्टारही सहमालक – Marathi News | Faf du Plessis bought a team in the ETPL T20 league and retained the captaincy Sunrisers Klaasen is also a co owner

स्कॉटलँड, आयर्लंड आणि नेदरलँड क्रिकेट बोर्डाने एकत्रितपणे या नव्या टी20 लीग स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यात दक्षिण अफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू फाफ डुप्लेसी नेदरलँडची फ्रेंचायझी रॉटरडम डॉकर्सचा सहमालक आहे. (Photo: PTI) Source link

Read More

ODI : वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, 12 जुलैला पहिला सामना, कुणाला संधी? – Marathi News | Wi vs nz new zealand announced 16 members squad for odi series against west indies see schedule and venue

न्यूझीलंड क्रिकेट टीमने यजमान इंग्लंडला त्यांच्या घरात लोळवलं. न्यूझीलंडने इंग्लंड विरुद्धची 3 सामन्यांची कसोटी मालिका ही 2-1 फरकाने जिंकली. त्यानंतर इंग्लंड टीम इंडिया विरुद्ध मायदेशात 1 जुलैपासून 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंड वेस्ट इंडिज विरुद्ध 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड निवड…

Read More

Ind vs Eng 1st T20 Live Score : वैभव सूर्यवंशी खेळणार? श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली एका नव्या युगाची सुरुवात, किती वाजता सुरू होणार सामना?

<p><strong>India vs England 1st T20 Live Score Update :</strong> भारत आणि इंग्लंड यांच्यातील बहुप्रतीक्षित टी-20 मालिकेचा थरार आजपासून सुरू होत आहे. या 5 सामन्यांच्या रोमांचक मालिकेतील पहिला सामना चेस्टर-ली-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड ग्राउंडवर खेळवला जाईल. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण भारतीय संघ एका नव्या युगात पाऊल टाकत आहे. या मालिकेत टीम इंडियाची धुरा…

Read More

Hardik Pandya IPL Trade : एक-दोन नाही… तब्बल 7 फ्रँचायझी हार्दिक पांड्याच्या मागे! कोणता संघ खेळणार सर्वात मोठा डाव?, नाव आले समोर

Hardik Pandya IPL Trade Update In Marathi : आयपीएल 2027 च्या हंगामाची तयारी आतापासूनच सुरू झाली असून क्रिकेट जगतात खेळाडूंच्या ट्रेडिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. आयपीएल 2026 चा हंगाम संपल्यापासूनच हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सची साथ सोडू शकतो, अशा बातम्या येत होत्या. मात्र, आता समोर आलेल्या एका नवीन रिपोर्टने सर्वांनाच थक्क केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या…

Read More

ENG vs IND : पहिला सामना पावसाचा! इंडिया-इंग्लंड मॅच रद्द होणार? हवामानाचा अंदाज जाणून घ्या – Marathi News | Eng vs ind 1st t20i england against india weather and rain forecast at riverside ground chester le street

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची आज 1 जुलैपासून सुरुवात होत आहे. उभयसंघात टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात ही 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेने होणार आहे. श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा चेस्टर ली स्ट्रीटमधील रिव्हरसाईड स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाचा हा…

Read More

FIFA 2026: फ्रान्सच्या एम्बाप्पेने 10 गोल मारत रचला इतिहास, मेस्सीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली – Marathi News | FIFA World Cup 2026 France Kylian Mbappe makes history by scoring 10 goals in the knockout stage

किलियन एम्बाप्पेची फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत चमकदार कामगिरी सुरूच आहे. फ्रान्सच्या स्टार स्ट्रायकरने स्वीडन विरुद्ध दोन गोल मारले. या गोलमुळे संघाला विजय तर मिळवून दिला, त्याचबरोबर एक विक्रमही नावावर केला. (GETTY IMAGES) Source link

Read More