S Sreesanth : संजू सॅमसनसाठी आवाज उठवला पण श्रीसंतच्या नशिबात आली बंदी, आता बिनशर्त माफी मागितली तेव्हा सुटला – Marathi News | Kerala cricket Association kca lifted ban on sreesanth after his apology he raise his voice for sanju samson


टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतवर घालण्यात आलेली 3 वर्षांची बंदी अखेर हटवण्यात आली आहे. श्रीसंतवर ही बंदी केरळ क्रिकेट असोशिएशनने घातली होती. मागच्यावर्षी श्रीसंत केसीएबद्दल जे बोलला, त्यासाठी त्याच्यावर ही बंदी घालण्यात आलेली. (PC-SREESANTH INSTAGRAM)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *