अमेरिका आता बंगालच्या खाडीत सुद्धा पोहोचली! बांगलादेशसोबत गोपनीय माहितीची देवाणघेवाण शेअर करण्यासकट तीन मोठे करार
Bangladesh Allow the US to Use the Key Ports: बांगलादेशने अमेरिकेला दोन महत्त्वाची बंदरे वापरण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये गोपनीय माहितीची देवाणघेवाण करण्याबाबतही एक करार झाला आहे.वृत्तानुसार, अमेरिका आणि बांगलादेश यांच्यात एकूण तीन मोठे करार झाले आहेत. या करारांमुळे बंगालच्या उपसागर प्रदेशात अमेरिकेची उपस्थिती आणि प्रभाव लक्षणीयरीत्या वाढू शकतो. दैनिक भास्करने दिलेल्या…