Raju Shetti Sadabhau Khot : राजू शेट्टी अन् सदाभाऊ खोत यांची ‘चाय पे चर्चा’, ऊसदर आंदोलनाचं निमित्त, एकाच टेबलवर गप्पाचा फड
पुणे : एकेकाळी ऊस आंदोलनाच्या मैदानात खांद्याला खांदा लावून लढणारे, मात्र नंतरच्या काळात राजकीयदृष्ट्या एकमेकांपासून दुभंगलेले दोन मोठे नेते अनेक वर्षांनंतर जाहीरपणे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी इंदापूर न्यायालयाच्या आवारात एकत्र येत चहाचा आनंद घेतला. या दोन्ही…