Nagpur Crime : उपराजधानी नागपुरात कायद्याचे तीन तेरा, 48 तासात तीन भयावह घटनांचा थरार; गृहमंत्र्याचा गृहजिल्हा हादरला!
Nagpur Crime News : राज्याची उपराजधानी पुन्हा एकदा हत्येच्या घटनेने हादरली आहे. नागपूर शहरात मागच्या 48 तासात हत्येच्या (Nagpur Crime News) तीन घटना घडल्याचे पुढे आलं असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यात पहिली घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ज्यात नातवाने आजी इंदुबाई चव्हाण हिची हत्या (Crime News) केलीय. तर आरोपी राज…