मोठी बातमी : NEET पेपर लीक प्रकरणात 11 वी अटक, पुण्यातून मनीषा हवालदारला CBI च्या बेड्या, आतापर्यंत मनीषा नावाच्या तीन महिला अटकेत!
NEET UG Paper Leak Case Maneesha Havaldar Arrested नवी दिल्ली / पुणे : देशभर गाजत असलेल्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नीट पेपर लीक प्रकरणात आणखी एका मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक करणाऱ्या मनीषा संजय हवालदार नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. मनीषाने हवालदार…