मोठी बातमी! बंडखोर खासदारांची कोंडी? ठाकरे गटाकडून तडकाफडकी मोठी घोषणा, राज्यात होणार मोठा खेळ – Marathi News | Big announcement by the Shiv Sena Thackeray faction after the party split trouble Increase for rebel MPs
उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. 9 पैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. गेल्या आठवड्यात रविवारीच उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी केवळ चारच खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. तर पाच खासदार…